Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून आयटी कंपनीतील महिलेवर बलात्कार, एकावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून एका उच्चशिक्षित महिलेवर (Highly Educated Woman) बलात्कार (Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) एकावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी (Pune Police) संदीपसिंग भट्टी (Sandeep Singh Bhatti) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने खडक पोलिसांकडे फिर्याद (Pune Crime) दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला उच्चशिक्षित आहे.
ती एका माहिती – तंत्रज्ञान Information Technology (आयटी -IT) कंपनीत अधिकारी म्हणून काम करते. 2019 मध्ये ती पुण्यात नोकरीनिमित्त स्थायिक झाली.
त्यानंतर आरोपी संदीपसिंग भट्टी आणि फिर्यादी महिलेची ओळख झाली. त्याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिला जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. (Pune Crime)

 

दरम्यान, पीडित महिलेने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने लग्न करण्यास नकार देऊन पीडित महिलेची फसवणूक (Cheating) केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील (API Patil) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | pune highly educated woman raped on the pretext of marriage filed a crime against one pune news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा