Pune Crime | हडपसरमधील बंटर शाळेसमोर मोठा अपघात; डंपरने पादचाऱ्याला उडवले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील हडपसर (Hadapsar) येथील बंटर शाळेच्या समोर रस्त्यावर एका डंपरने (Dumper) पादचाऱ्याला (Pune Crime) उडवले आहे. डंपरचे चाक पादचाऱ्याच्या (Pedestrian) पायावरून गेल्याने पादचारी गंभीर जखमी (Seriously injured) झाला आहे. नजदीक असलेल्या एका नागरीकांने जखमी पादचारीला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहे. ही घटना सोमवारी सकाळी 9 च्या दरम्यान घडली आहे.

याबाबत माहिती अशी, हा अपघात (Pune Accident) झाल्यानंतर सासवड रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तर, पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या डंपर चालकाला (Dumper driver) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघाताच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांचा जमाव झाला होता. तेथे वाहतुक कोंडी झाल्याने हडपसर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी (Hadapsar Police Traffic Branch) डंपर बाजूला घेऊन वाहनांना रस्ता मोकळा केला. (Pune Crime)

दरम्यान, ‘पादचारी रस्त्यावर पडलेल्या तंबाखूची पुडी उचलण्यासाठी गेला होता. पाठीमागून एका दुचाकीने त्याला धडक दिली. यानंतर डंपरने धडक देऊन तो डंपरच्या खाली अडकला. डंपरने त्याला 30 फूट फरफटत नेले. यामध्ये पादचाऱ्यांच्या पायाचा चेंदामेंदा झाला.’ असं तेथील प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितलं आहे.

 

Web Title : Pune Crime | pune pedestrian seriously injured in hit and run dumper driver held 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या

तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय

Maharashtra Police |  पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ

PM Narendra Modi | मुलांना कोणती व्हॅक्सीन दिली जाणार, रजिस्ट्रेशन कसे होणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

Tukaram Supe | ‘मन:स्ताप होतोय, आत्महत्या करावीशी वाटते’ – तुकाराम सुपे

Sharad Pawar | ‘चंद्रकांत पाटलांची दखल महाराष्ट्र घेत नाही’ – शरद पवार

Pune Crime | खून करुन फरार झालेले 2 अल्पवयीन गुन्हे शाखेच्या ताब्यात

Bigg Boss 15 | तेजस्वी प्रकाशसाठी करण कुंद्राने गुडघ्यावर बसून व्यक्त केलं ‘प्रेम’

Sharad Pawar | ‘चंद्रकांत पाटलांची दखल महाराष्ट्र घेत नाही’ – शरद पवार

EPF online transfer | ईपीएफ ऑनलाइन ट्रान्सफर करणे झाले आता आणखी सोपे, घरबसल्या करू शकता ट्रान्सफर