Pune Crime | खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला 4 महिन्यांनी गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | खुनाच्या प्रयत्नातील (Attempt To Murder) गुन्ह्यात चार महिने फरार (Abscond) असलेल्या आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक एकने (Anti Dacoity And Anti Vehicle Theft Squad 1) सापळा रचून अटक (Arrest) केली. ही कारवाई पुणे स्टेशन (Pune Station) जवळ असलेल्या अलंकार थिएटर (Alankar Theater) समोर सोमवारी (दि.14) केली. नवनाथ गोविंद अडागळे Navnath Govind Adagale (वय-35 रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे अटक करण्यात (Pune Crime) आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक एकचे पोलीस अधिकारी कर्मचारी फरार, तडीपार व इतर गुन्ह्यातील आरोपींचा शोघ घेत असताना येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी नवनाथ अडागळे अलंकार थिएटर समोर उभा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी गुन्हा केल्यानंतर फरार झाला होता. आरोपीला येरवडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. (Pune Crime)

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe), दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे (Senior Police Inspector Ajay Waghmare) यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उप निरीक्षक शुभांगी नरके (PSI Shubhangi Narke), पोलीस अंमलदार गणेश पाटोळ, अक्षय गायकवाड यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Criminal Who Abscond in Attempt To Murder Case

 

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ramdas Athawale | ‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा’; मोदींच्या बैठकीत केंद्रीय मंत्र्याची मागणी ! राज्याच्या राजकारणात येणार मोठा ट्विस्ट?

 

Eknath Khadse | एक नोटीस आली काय अन् जळफळाट सुरु, तुम्ही नाथाभाऊंची पिळवणूक केली नाही का?, एकनाथ खडसेंचा फडणवीसांना सवाल

 

Pune Crime | अंगठी खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या आंबेगाव पठार परिसरातील 20 आणि 21 वर्षीय मुलींना सहकारनगर पोलिसांकडून अटक

 

Pune Corporation | प्रशासक म्हणून महापालिका आयुक्तांचा पहिलाच दणका ! वाहतूक गतिमान करण्यासाठी पदपथ, रस्ते आणि इमारतींच्या साईड मार्जीनमधील बेकायदा व्यवसायांवर कारवाई करणार