Pune Crime | गुरुवार पेठेतील अमोल आंदेकरच्या जुगार अड्ड्यावर छापा; २३ जणांवर कारवाई, पावणेतीन लाखांचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | गुरुवार पेठेतील (Guruwar Peth) फुलवाला चौकाजवळील (Phulwala Chowk) गौरी आळीत…
Pune Police Raid On Gambling Den | Raids on Kishore Satpute's Guruwar Peth gambling den; Anti extortion Cell action, 10 people arrested
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | गुरुवार पेठेतील (Guruwar Peth) फुलवाला चौकाजवळील (Phulwala Chowk) गौरी आळीत (Gouri Ali) कुख्यात गुन्हेगार अमोल आंदेकर (Amol Andekar) याच्या जुगार अड्ड्यावर (Gambling Den) गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाच्या (SS Cell, Pune) पथकाने छापा घातला. (Pune Crime)

 

गौरी आळीतील पत्र्याच्या शेडमध्ये तसेच मोटारसायकलवर बसून मटका जुगार (Matka Jugar) घेणार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे.
त्यात खेळणारे ८, खेळविणारे ६ पाहिजे आरोपी ४ आणि पळून गेलेले ५ अशा २३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Pune Crime).
त्यांच्याकडून ४ मोटारसायकलींसह एकूण २ लाख ७५ हजार ४२० रुपयांचा माल जप्त केला आहे. (Pune Police Crime Branch SS Cell Raid On Gambling Den IN Guruwar Peth Pune)

 

जुगार अड्डा मालक अमोल बाळासाहेब आंदेकर Amol Balasaheb Andekar (वय ४५, रा. गुरुवार पेठ),
जुगार अड्डा मालक मनोज ढावरे Manoj Dhaware (रा. तळजाई माता वसाहत, पद्मावती), शकील शेख (रा. मोमीनपूरा),
रवींद्र रामभाऊ पवार (वय ५५, रा. रविवार पेठ) हे जुगार अड्डा मालक आहेत.

 

पत्र्याच्या शेडमध्ये जुगार घेणारे रायटर्स रिचर्ड अँथनी डिसुझा (वय ४३, रा. गुरुवार पेठ), उमेश नानाजी चौधरी (वय ४७, रा. फुलवाला चौक, गुरुवार पेठ) मेन बाजार मटका जुगार घेणारे/रायटर्स/मॅनेजर्स – राजेश मधुकर शेळके (वय ४२, मटका रायटर, रा. लक्ष्मीनगर, येरवडा),
शंतनु विजय पंडित (वय ३१, रा.१३४३, सदाशिव पेठ), गजानन राम महाडीक (वय ३०़ रा. फुलवाला चौक, गुरुवार पेठ), परशुराम भिकाजी कांबळे (वय ५१, रा.११०८ नाना पेठ), पैशांवर मेन बाजार मटका जुगार खेळणारे – हर्षल सुनिल चित्ते (वय ३२, रा. रविवार पेठ),
संजय गणपत रेणुसे (वय ५०, रा. गुरुवार पेठ), संजय सिताराम मेमाणे (वय ५१, रा. रविवार पेठ), तन्वीर अमीर शेख (वय ३४, रा. भवानी पेठ),
नजीर हुसेन मोमीन (वय ६५, रा. शुक्रवार पेठ), हुसेन जाफर कोटालिया (वय ३२, रा. घोरपडी पेठ),
सुनिल चंद्रकांत पारखे (वय ४३, रा. शुक्रवार पेठ), महमंद फयूम जमीर अहमद अत्तार (वय ३०, रा. लक्ष्मीनगर, कोथरुड) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

गुरुवार पेठेतील गौरी आळीतील फुलवाला चौकाजवळ सोफा वाला बिल्डिंगच्या मागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये व बाहेर मोटारसायकलवर बसून मटका जुगार चालू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspcetor Rajesh Puranik) यांना मिळाली.
त्यानुसार, तीन परिविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षकांसह पोलीस पथकाने सोमवारी रात्री साडेआठ वाजता येथे छापा घातला.
त्यावेळी ५ जण पळून गेले. तेथे असणार्‍या १४ जणांना पोलिसांनी अटक केली.
त्यांच्याकडून ८ हजार ९२० रुपये रोख, ६० हजार ५०० रुपयांचे १३ मोबाईल, जुगाराचे साहित्य,
४ मोटारसायकल असा २ लाख ७५ हजार ४२० रुपयांचा माल जप्त केला.

 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक Jt CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Shreenivas Ghadge)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंधरकर (PSI Supriya Pandharkar),
पोलीस हवालदार मोहिते, शिंदे, इरफान पठाण, कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch SS Cell Raid On Gambling Den ON
Amol Balasaheb Andekar In Guruwar Peth Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Total
0
Shares
Related Posts
Pune PMC News | Katraj Kondhwa road work to be completed by March 2026 by acquiring land as per special law; Decision taken in meeting with District Collector - Information from Municipal Commissioner Naval Kishore Ram

Pune PMC News | विशेष कायद्यानुसार भूसंपादन करून कात्रज कोंढवा रस्त्याचे काम मार्च 2026 अखेर पूर्ण करणार; जिल्हाधिकार्‍यांसोबतच्या बैठकीत निर्णय – महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती