Pune Crime News | तोतया पोलिस अधिकार्‍याकडून 51 लाखांची फसवणूक, कोर्टानं सुनावली पोलिस कोठडी

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Crime News | कस्टम (custom) विभागात नोकरी (Job) लावून देण्याच्या नावाखाली ५१ लाख १७ हजार रुपये घेत फसवणूक केल्याप्रकरणी तोतया पोलिसास (Fake Police / Bogus Police) फरासखाना पोलिसां (Faraskhana Police Station) नी एकास अटक (Arrest) केली. मंगळवारी न्यायालया (Court) त हजर केले असता न्यायाधीश आर. के. बाफना-भळगट (Judge R. K. Bafna-bhalgat) यांनी त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. Pune Crime News | pune police news cheating of rs 51 lakh faraskhana police arrest man wearing police uniform court send him PC

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

राजेंद्र रामचंद्र शिंदे Rajendra Ramchandra Shinde (वय ४३, रा. काळेपडळ, हडपसर) असे कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह एका महिलेविरोधात फरासखाना पोलिस ठाण्यात (Faraskhana Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. या बाबत एका ज्येष्ठ कामगाराने फिर्याद दिली आहे. कसबा पेठ, मंगळवारपेठ परिसरात २०१७ ते मार्च २०२१ दरम्यान हा फसवणुकी (Fraud) चा प्रकार घडला.

शिंदे याने खाकी वर्दी परिधान करीत महाराष्ट्र पोलीस दला (Maharashtra Police) त सहायक पोलीस निरीक्षक (Assistant Inspector of Police) असल्याची बतावणी फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांकडे केली व त्यांच्या विश्वास संपादित केला.
त्यानंतर कस्टम विभागा (Custom Department) त माझ्या ओळखी आहेत, असे बोलून महिला आरोपीच्या मदतीने फिर्यादीचा मुलगा, पुतण्या आणि भाचा यांना नोकरी (job)  लावून देतो असे सांगितले. त्याबदल्यात ५१ लाख १७ हजार ४०० रुपये घेत त्यांची फसवणूक (Faraskhana Police Station) केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

अटक (Arrest) आरोपींकडून गुन्ह्यांतील रक्कम जप्त करण्यासाठी, गुन्ह्यांत आणखी कोणी साथीदार आहे का?
तसेच गुन्ह्यात सहभागी असलेल्या त्याच्या सहकारी महिलेस अटक करण्यासाठी तसेच आरोपीने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का?
याचा तपास करण्यासाठी त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळावी,
असा युक्तिवाद सरकारी वकील सुरेखा क्षीरसागर (Public Prosecutor Surekha Kshirsagar) यांनी केली.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : pune police news cheating of rs 51 lakh
faraskhana police arrest man wearing police uniform court send him PC

हे देखील वाचा

Amrita Fadnavis | लसीकरणाची आकडेवारी देत अमृता फडणवीसांचे ट्विट, म्हणाल्या – ‘हो, मी भक्त अन् त्याचा मला अभिमान’

विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍याला डॉक्टरांनी वाचविले ‘प्राण’; पण त्याने खिडकीतून उडी घेऊन केली ‘आत्महत्या’

अभिनेता उज्वल धनगरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; मराठी कलाविश्वावर शोककळा