Pune Crime | पुण्यातील 27 वर्षीय युवतीला खडकवासल्याला नेऊन बलात्कार, तरुणावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | तरुणीला लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून बलात्कार (Rape) केल्याची घटना पुण्यात (Pune Crime) समोर आली आहे. हा प्रकार 2016 ते जानेवारी 2022 या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) तरुणावर बलात्कार (Rape In Pune) आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत (Atrocity Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पुण्यात राहणाऱ्या 27 वर्षाच्या तरुणीने अलंकार पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.25) फिर्याद दिली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन मालेगाव (Malegaon) येथील 27 वर्षाच्या युवराज शालीकराव सुर्यवंशी Yuvraj Shalikrao Suryavanshi (वय-27 रा. मुंगसे, मालेगाव जि. नाशिक) याचावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)
महिला सहायक पोलीस निरीक्षक संगिता पाटील (API Sangita Patil) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपीची ओळख मोबाईलवर झाली.
यानंतर आरोपीने पीडितेसोबत मैत्री करुन तीला वारजे ब्रिज (Warje Bridge) येथे भेटण्यास बोलावले.
पीडित मुलीला खडकवासला (Khadakwasla) येथे नेऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
त्यानंतर लग्नास नकार देऊन पीडितेची फसवणूक केली. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक संगिता पाटील करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Rape case registered on Yuvraj Shalikrao Suryavanshi in alankar police station pune
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- PM Shram Yogi MaanDhan Yojana | PM श्रम योगी मानधन योजनेत मजूरांना मिळेल दरमहिना 3 हजार रुपये पेन्शन, जाणून घ्या कसा करावा अर्ज
- Pune Corona Updates | पुणे शहरात गेल्या 24 तासात 6333 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी
- Malaika Arora Bold-Hot | शॉर्ट ड्रेस घालून मलाईका अरोरानं केलं फोटोशूट, तिच्या बोल्ड फोटोमुळं वाढला सोशल मीडियाचा पारा ! पाहा व्हायरल फोटो