Homeक्राईम स्टोरीPune Crime | लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून महिलेवर बलात्कार (Rape) केल्याची घटना पुण्यात (Pune Crime)  घडली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) तरुण सुनील रॉय Tarun Sunil Roy (रा. आर्च स्मिथ सोसायटी, धानोरी) याच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.

 

याबाबत एका महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. आरोपी रॉय आणि पीडित महिला एकमेकांच्या ओळखीचे आहेत. रॉय याने त्याचे लग्न झाल्याचे लपवून ठेवून महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर महिलेला जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. लग्नाबाबत महिलेने त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. रॉय याचे पहिले लग्न झाल्याचे समजल्यानंतर पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव (API Jadhav) करीत आहेत.

 

दुसर्‍या घटनेत
तरुणीला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीत घडली आहे.
याप्रकरणी शुभम सुधीर शेळके Shubham Sudhir Shelke (वय-26 रा. कमेला, कोंढवा खुर्द)
याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका तरुणीने फिर्याद दिली आहे.
शुभम आणि पीडित तरुणी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला.
लग्नाबाबत विचारणा केल्यावर त्याने तरुणीला भावाला जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वरगे (PSI Varge) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | rape case woman lure marriage bundgarden police file charges pune crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sangli Crime | तपासासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला, जिल्हा सत्र न्यायालयाकडून 5 महिलांना सक्तमजुरी

 

Udayanraje Bhosale On Ajit Pawar | उदयनराजेंचं अजित पवारांना खुलं आव्हान; म्हणाले – ‘हिंमत असेल तर समोरासमोर या..’

 

Swiggy-Zomato 1 जुलैपासून डिलिव्हर करणार केवळ ‘क्वालिटी फूड’, FSSAI ग्राहकांच्या हितासाठी लागू करत आहे नवीन नियम

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News