Pune Crime | सातार्‍यातील 28 वर्षीय तरुणीवर बलात्कार, कोंढव्यात सौरभ मानेविरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून एका तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार (Rape In Pune) केला. तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता तिला बेदम मारहाण (Beating) करत लग्नाला नकार दिला. यानंतर पीडित तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) धाव घेत फिर्याद दिली. पोलिसांनी (Pune Police) सौरभ दिलीप माने (Saurabh Dilip Mane) याच्याविरुद्ध IPC 376 (2)(एन), 323, 504 नुसार गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

याबाबत सातारा (Satara) येथील 28 वर्षीय तरुणीने कोंढवा पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सौरभ माने (रा. शाहुपुरी, सातारा-Satara) याच्याविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार 3 जुलै 2021 ते 5 फेब्रुवारी 2022 या कालावधील कोंढवा येथील हॉटेल रॉयल ब्लिस (Hotel Royal Bliss), सातारा, महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथे घडला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी हे दोघेही सातारा येथील आहेत.
आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत खोटे प्रेम संबंध (Love Affair) ठेवले.
यानंतर तिला कोंढवा येथील रॉयल ब्लिस, सातारा, महाबळेश्वर या ठिकाणी नेऊन जबरदस्तीने शरीर संबंध (Physical Relation) ठेवले.
दरम्यान, मुलीने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने लग्नास नकार दिला.
तसेच तिला शिवीगाळ करुन मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Rape of 28 year old girl from Satara, crime against Saurabh Mane in Kondhwa Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा