Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून मित्राकडून महिलेवर बलात्कार, तरुणावर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून एका महिलेवर बलात्कार (Rape In Pune) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) एका तरुणावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. ही घटना रावेत (Ravet) आणि वाकड (Wakad) येथे 16 नोव्हेंबर 2021 ते 21 मार्च 2022 या कालावधीत (Pune Crime) घडली आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

पीडित महिलेने याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehu Road Police Station) मंगळवारी (दि.5) फिर्याद दिली आहे. महिलेच्या तक्रारीवरून रावेत येथे राहणाऱ्या 30 वर्षाच्या तरुणावर 376,504,506 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी हे एकमेकांचे मित्र (Friend) आहेत.
आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने महिलेवर बलात्कार केला.
तसेच फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देऊन शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पन्हाळे (PSI Panhale) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | rape of a woman in the lure of marriage in ravet and wakad pimpri chinchwad pune crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Praniti Shinde On PM Modi | काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेचा पंतप्रधान मोदींवर निशाणा; म्हणाल्या…

 

Mrunal Thakur Oops Moment | फॅशनच्या नादात मृणाल ठाकूर झाली Oops Moment ची शिकार, इंटरनेटवर व्हिडिओ झाला व्हायरल..

 

Deepika Padukone Airport Look | एअरपोर्टवर अशा कपड्यात दिसली दीपिका पादुकोन, फोटो पाहून नेटकरी म्हणाले…