Pune Crime | प्रेमाचे नाटक करुन तरुणीवर बलात्कार ! बाँड, गांजाची नशा करुन मारहाण; सिंहगड रोड पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मैत्रीचे व प्रेमाचे नाटक (Drama Of Friendship And Love Affair) करुन तरुणीवर बलात्कार (Rape In Pune) करुन अंमली पदार्थाचे सेवन करुन (Consumption Of Drugs) तिला मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे (Crime Against Woman). याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) या नराधमाला अटक केली आहे. (Pune Crime)

 

निलेश दत्ताराम जंगम Nilesh Dattaram Jangam (वय २४, रा. नर्‍हे – Narhe Area) असे अटक केलेल्याचे नाव आहे. हा प्रकार जानेवारी २०२१ पासून २४ मे २०२२ पर्यंत सुरु होता. (Pune Crime)

 

याप्रकरणी गारमळा धायरी (Garmala Dhayari) येथे राहणार्‍या एका २४ वर्षाच्या तरुणीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २३२/२२) दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निलेश जंगम याने फिर्यादीसोबत मैत्रीचे व प्रेमाचे संबंध ठेवले.
तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध (Physical Relation) निर्माण केले.
त्यानंतर तो बाँड, गांजाची नशा (Consumption Of Bond And Ganja) करुन फिर्यादी हिला मारहाण करुन शारिरीक व मानसिक त्रास देऊ लागला.
२४ मे रोजी अशाच प्रकारे त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारिरीक संबंध केले.
नशा पाणी करुन तिला मारहाण केली. त्याच्या या छळाला कंटाळून शेवटी तिने पोलिसांकडे धाव घेतली.
सहायक पोलीस निरीक्षक कणसे तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Rape of a young girl Garmala Dhayari by pretending to be in love Sinhagad Road police arrest Nilesh Dattaram Jangam of Narhe Area

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा