Pune Crime | रवींद्र बर्‍हाटेला चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात असलेल्या मोक्काच्या गुन्ह्यात अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेला (RTI activist Ravindra Barhate) आज (बुधवार) चतुःश्रृंगी पोलिसांनी (chaturshringi police station) त्यांच्या पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयात अटक (Pune Crime) केली आहे. सदरील मोक्क्याचा (MCOCA) तपास खडकी विभागाचे सहाय्यक आयुक्त रमेश गलांडे (ACP Ramesh Galande) हे करत आहेत. औरंगाबादच्या हर्सूल कारागृहातून (aurangabad harsul jail) बर्‍हाटेला ताब्यात घेण्यात आले असून त्यास चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयात अटक करण्यात आली आहे. याबाबत चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे (Senior Police Inspector Rajkumar Waghchaure) यांनी माहिती दिली आहे.

रवींद्र बर्‍हाटे (Ravindra Barhate) याच्याविरूध्द पुणे शहरात वेगवेगळया पोलिस ठाण्यात खंडणीसह इतर गंभीर गुन्हयांची नोंद आहे. तब्बल दीड वर्ष फरार असणार्‍या बर्‍हाटेला पुणे शहर पोलिसांनी (Pune Police) काही महिन्यांपुर्वी अटक केली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात (Pune Crime) आली होती. तो औरंगाबादच्या कारागृहात होता. चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्क्याच्या गुन्हयात त्याला आज ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

 

Web Title :- Pune Crime | Ravindra Barhata arrested in Mcoca case at Chathushrungi police station

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

Universities-Colleges Maharashtra | राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार; उदय सामंत यांची माहिती

 

Pune Crime | गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून चंदन तस्करी प्रकरणी एकला अटक, 102 किलो चंदनाचे लाकडाचे ओंडके जप्त

 

Winter Diseases | हिवाळ्यात जर नेहमी राहात असतील तुमचे हात-पाय थंड तर जाणून घ्या त्याची कारणे आणि बचावाची पद्धत

 

Pune Crime | जागेत अतिक्रमण करून बेकायदा ऑफिस बांधले ! सुमेरू बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेडच्या विजय रायकर यांच्यासह तिघांविरूध्द गुन्हा

 

Loss Proof Stocks | 5 शेयर्सने 10 वर्षात कधीही होऊ दिला नाही गुंतवणुकदारांचा तोटा, तुमच्याकडे आहे का एखादा?

 

How To Earn-Save | कसे कमवायचे, कशी बचत करायची, कुठे किती खर्च करायचा, ‘या’ एक्सपर्टच्या टिप्स तुमच्या कामी येतील