Pune Crime | बनावट सर्टिफिकेट व अलॉटमेट लेटर देऊन 24 लाखांना गंडा; पुणे पोलिसांकडून दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | सुशिक्षित इंडस्ट्रीज को-ऑप असोसिएशन या संस्थेचे सभासद नसतानाही तसे भासवून बनावट शेअर्स सर्टिफिकेट व अलॉटमेंट लेटर देऊन प्लॉट विकून त्याचा ताबा देण्याचा बहाणा करुन एका ज्येष्ठ नागरिकाची २४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला (Pune Crime ) आहे. रवींद्र शंकरलाल नहार Ravindra Shankarlal Nahar (वय ६१, रा. मार्केटयार्ड) आणि संजय धुळचंद नहार Sanjay Dhulchand Nahar (वय ५६, रा. सुखसागर नगर, कात्रज) यांना अटक केली आहे.

याप्रकरणी नितीन घेवरचंद धोका Nitin Ghevarchand danger (वय ६१, रा. भवानी पेठ) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात ( ८९३/२१) फिर्याद दिली आहे.
हा प्रकार २००९ ते आतापर्यंत घडला आहे.

रवींद्र नहार आणि संजय नहार यांनी कोंढव्यातील सुशिक्षित इंडस्ट्रीज सोसायटीचे सभासद नसताना सुद्धा सभासद असल्याचे भासविले.
बनावट शेअर्स सर्टिफिकेट व अलॉटमेंट लेटर तयार केली. या सोसायटीतील प्लॉट फिर्यादी यांना विकून त्याचा ताबा देण्याचा बहाणा केला.
त्यासाठी फिर्यादी यांच्याकडून २४ लाख १ हजार रुपये घेऊन फसवणूक केली.
पोलीस निरीक्षक जानकर (Police Inspector Jankar) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Rs 24 lakh for giving fake certificates and allotment letters; Two arrested by Pune police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Aurangabad Accident | औरंगाबाद जिल्ह्यात ट्रॅक्टर-दुचाकीच्या भीषण अपघातात बहीण भावासह भाचीचा मृत्यू

केवळ 8 हजार देऊन घरी घेऊन जा 86 kmpl मायलेजची TVS Star City Plus, केवळ इतका द्यावा लागेल EMI

Mutual Fund SIP | जर तुम्हाला सतावत असेल निवृत्तीनंतरची चिंता, तर 15 वर्षात सुद्धा जमा करू शकता 5 कोटी रुपये