Pune Crime | RTI कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेला मोक्काच्या गुन्ह्यात 11 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी, चतुःश्रृंगी पोलिसांनी केली होती अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | खंडणी (Extortion case) आणि फसवणुकीचा (Cheating Case) गुन्हा दाखल असणारे माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बर्‍हाटे (Ravindra Barate) याला चतु:श्रृंगी पोलिसांकडून (Chaturshringi Police Station) मोक्का (MCOCA) गुन्ह्यात अटक (Arrested) करण्यात आली आहे. रवींद्र बर्‍हाटे याला औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहातून आज (गुरूवारी) ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर त्याला पुण्यात आणण्यात आले आहे. बर्‍हाटे याला कोर्टात हजर करण्यात आले होते. (Pune Crime)

रवींद्र बर्‍हाटे याला मोक्का (MCOCA) गुन्ह्यात अटक केली गेली. आज त्याला कोर्टात (Shivajinagar Court, Pune) हजर केले असता 11 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody Remand) सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, बर्‍हाटे (rti activist ravindra barhate) याच्याविरुद्ध पुणे शहरातील (Pune News) विविध गुन्ह्यात खंडणी आणि फसवणूक प्रकरणी 17 हून जादा गुन्हे दाखल आहेत.
कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर बर्‍हाटे हा फरार झाला होता.
सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला (Pune Crime) होता.
त्यानंतर तो सुमारे दीड वर्ष फरार होता.
तर, 6 जुलै 2021 मध्ये गुन्हे शाखेने (Pune Police Crime Branch) बर्‍हाटे याला हडपसर पोलीसाकडून (Hadapsar Police) मोक्का गुन्ह्यात अटक करण्यात आली होती.
आणि त्यानंतर बर्‍हाटेची कारागृहात रवानगी केली गेली होती.

 

Web Title :-  Pune Crime | RTI activist Ravindra Barate was remanded in police custody till January 11 for mcoca offenses

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tax Saving | 10 लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर 1 रुपयाचाही भरावा लागणार नाही टॅक्स, जाणून घ्या काय करावे

 

Blood Sugar | मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ अत्यंत ‘घातक’, जाणून घ्या खाण्याच्या कोणत्या गोष्टींपासून रहावं दूर

 

Pimpri-Chinchwad News | पिंपरीत लोकप्रतिनिधींकडून कोरोना नियमांचे उल्लंघन; गर्दी करत विकासकामांचे केले उद्धाटन