क्राईम स्टोरीताज्या बातम्यापुणे

Pune Crime | बांधकाम व्यवसायात फसवणूक करणाऱ्या संदीप अग्रवाल, सचिन अग्रवाल आणि सुमित अग्रवाल यांना अटक

देहू रोड : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बांधकाम व्यवसायात (Construction Business) भागीदार (Partner) करुन नफा (Profit) न देता फसवणूक (Cheating Case) केल्याप्रकरणी तीन बिल्डरविरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehu Road Police Station) फसवणूकीचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तीन बिल्डरांना (Builders In Pune) अटक (Arrest) केली आहे. आोपींनी तक्रारदार यांची 1.30 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. (Pune Crime)

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

याबाबत रोहिदास शामराव तरस Rohidas Shamrao Taras (वय- 43) यांच्या फिर्यादीवरून देहू रोड पोलीस ठाण्यात बांधकाम व्यावसायिक संदीप दीनदयाळ अग्रवाल (Sandeep Deendayal Agarwal), सचिन दीनदयाळ अग्रवाल (Sachin Deendayal Agarwal) आणि सुमित दीनदयाळ अग्रवाल (Sumit Deendayal Agarwal) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिकांनी प्रकल्पातील दुकाने विकली मात्र त्यांनी नफा वाटून घेतला नाही.
त्यांनी श्री साई रियल्टी (Shree. Sai Realty), श्री साई इन्फोटेक (Shree Sai Infotech) आणि श्री साई बिल्डटेक (Shree Sai Buildtech)
या भागीदारी कंपन्या स्थापन केल्या होत्या.
तक्रारदार तरस यांनी भागभांडवलाच्या बदल्यात 1.3 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
त्यानंतर आरोपीने त्यांना कंपनीतून काढून टाकण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली.
आरोपींनी तक्रारदार यांना विश्वासात न घेता प्रकल्पातील दुकाने विकली.
तरस यांना चार कोटी रुपयांचा नफा मिळणार होता, मात्र त्यांना कोणताही फायदा झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
फसवणूक (Fraud Case) झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पुढील तपास देहूरोड पोलीस करत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Sandeep Deendayal Agarwal, Sachin Deendayal Agarwal and Sumit Deendayal Agarwal arrested for cheating in construction business

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anil Bonde | ‘मेहुण्यावर कारवाई झाल्यावर मातोश्रीचे दरवाजे, खिडक्या हलायला लागल्या’ – भाजप नेते अनिल बोंडे

 

Jayant Patil | ‘डंके की चोटपर सांगतो, द काश्मीर फाईल्स पाहायला गेलो’; फडणवीसांच्या वक्तव्यावर जयंत पाटलांंचं हटके प्रत्युत्तर; म्हणाले…

 

Kiara Advani Oops Moment | फोटो काढत असताना हवेमुळं उडाला कियाराचा ड्रेस, सावरत असतानाच झाली Oops Moment ची शिकार

Back to top button