×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | पीएमपीएल बसप्रवासात जेष्ठ नागरिक सॉफ्ट टारगेट; महिला लुटारूंची टोळी...

Pune Crime | पीएमपीएल बसप्रवासात जेष्ठ नागरिक सॉफ्ट टारगेट; महिला लुटारूंची टोळी सक्रिय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एमपीएल बसप्रवासात (PMPL Bus) गर्दीचा फायदा घेउन जेष्ठ नागरिकांना (Senior Citizens) लुटणाऱ्या महिलांची टोळी सक्रिय झाल्याचे दोन घटनांवरून उघडकीस आले आहे. संबंधित टोळीने येरवडा आणि हडपसर परिसरातील जेष्ठांची लुट केली आहे. याप्रकरणी येरवडा (Yerwada Police Station) आणि हडपर पोलिस ठाण्यात (Hadpar Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

बँकेतून पेन्शन काढल्यानंतर बसने घरी जात असलेल्या ८१ वर्षीय जेष्ठाकडील २९ हजार ५०० रूपयांची रोकड चोरून नेण्यात आली आहे. ही घटना ३० सप्टेंबरला दुपारच्या सुमारास येरवडा परिसरात घडली आहे. गर्दीचा फायदा घेउन दोन चोरट्या महिलांनी त्यांच्या रकमेवर डल्ला मारला आहे.

पीएमपीएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी जेष्ठ महिलेच्या हातातील ५० हजारांची सोन्याची पाटली चोरून नेली. ही घटना ३० सप्टेंबरला गंजपेठ ते हडपसर बसप्रवासात घडली.
याप्रकरणी ७४ वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस अमलदार पी.टी. माने तपास करीत आहेत.

 

Web Title :- Senior citizens soft target in PMPL bus travel; Gang of women robbers active

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News