Pune Crime | कोल्ड्रिंक्स मधून दारु पाजून मावस बहिणीच्या पतीकडून लैंगिक अत्याचार; फोटो नातेवाईकांना पाठवण्याची धमकी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्ड्रिंक्स मध्ये (Cold Drinks) दारु (Alcohol) मिक्स करुन महिलेला पाजून तिचे फोटो काढले. तसेच फोटो नातेवाईकांना पाठवण्याची धमकी (Threat) देऊन मावस बहिणीच्या पतीने लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केल्याचा धक्कादायप्रकार क पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. हा प्रकार पुण्यातील (Pune Crime) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या (Talegaon Dabhade Police Station) हद्दीत एप्रिल 2019 ते ऑगस्ट 2021 या कालावधीत घडला आहे.

याबाबत पीडित महिलेने शुक्रवारी (दि.7) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मावस बहिणीच्या पती विरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पिडित महिलेच्या मावस बहिणीचा पती असून त्याने पीडित महिलेला कोल्ड्रिंक्समध्ये दारु मिक्स करुन पाजली. दारु पाजल्यानंतर त्याने फोटो (Photo) काढले. ते फोटो पीडितेचा पती आणि नातेवाईक यांना पाठवून बदनामी (Defamation) करण्याची धमकी दिली. त्याचा गैरफायदा घेऊन आरपीने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इंगळे (PSI Ingle) करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Sexual abuse by mother-in-law’s husband over cold drinks; Threatening to send photos to relatives

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Google Pay-Paytm-ATM | गुगल पे आणि पेटीएमचा वापर करून ATM मधून काढून शकता पैसे,

केवळ क्यूआर कोड (QR Coad) करावा लागेल स्कॅन

Intermittent Fasting | काय असतं इंटरमिटेंट फास्टिंग? जाणून घ्या वजन कमी करायची जबरदस्त पद्धत

Blood Sugar | मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ अत्यंत ‘घातक’, जाणून घ्या खाण्याच्या कोणत्या गोष्टींपासून रहावं दूर

Omicron Covid Variant | हलक्यात घेऊ नका ‘ओमिक्रॉन’ला, वाढवू शकतो तुमच्या अडचणी;
जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

Calcium For Bones | ‘या’ 10 कॅल्शियमयुक्त खाद्यपदार्थांचे करा सेवन, हाडे होतील मजबूत;
जाणून घ्या कमतरतेची लक्षणे

Aloe Vera Uses And Side Effects | कोरफडीचा वापर करणाऱ्या महिलांवर होतात ‘हे’ 5 दुष्परिणाम; जाणून घ्या

Sore Throat Problems | सर्दीपासून घसादुखीपर्यंत, गरम पाण्याचे सेवन हा एक प्रभावी घरगुती उपाय