Advt.

Pune Crime | पुण्यातील 54 वर्षीय नराधम चालकाकडून 12 वर्षीय गतीमंद मुलीचे लैंगिक शोषण; 2 वर्षापासून होते घाणेरडे प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime | शाळेत घेऊन जात असताना वाटेत गाडी थांबवून गाडीचालकच 12 वर्षाच्या गतीमंद मुलीचे लैगिक शोषण करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 2019 पासून 10 नोव्हेबर 2021 पर्यंत हा प्रकार सुरु होता़ कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) या चालकाला अटक (Pune Crime) केली आहे.

 

याप्रकरणी 54 वर्षीय नराधम चालकास अटक करण्यात आली आहे. तो कात्रज परिसरात रहावयास आहे. याप्रकरणी कोंढव्यातील (Kondhwa Police Station) एका महिलेने फिर्याद दिली आहे. नराधम चालक हा एका ठिकाणी गाडीवर चालक म्हणून काम करीत होता. फिर्यादी यांची अल्पवयीन गतीमंद मुलगी हिला शाळेत जाताना व शाळेतून येताना चारचाकी गाडीतून तो घेऊन ये जा करीत होता. त्यावेळी वाटेत गाडी थांबवून हा नराधम तिच्याशी लैगिक चाळे करीत असे. तिला अश्लिल व्हिडिओ दाखवत असत. त्याप्रमाणे कृत्य करायला भाग पाडत असे. ही बाब तिने आपल्या शिक्षिकांना सांगितल्यावर त्याचे कृत्य समोर आला. पोलिसांनी नराधम चालकास अटक (Pune Crime) केली आहे.

 

Web Title : Pune Crime | Sexual abuse of a 12-year-old speeding girl by a 54-year-old Naradham driver in Pune; Dirty type from 2 years

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi Government | CBI आणि ED च्या संचालकांचा कार्यकाळ 5 वर्षांपर्यंत वाढणार? मोदी सरकारनं आणला अध्यादेश

Multibagger Stock | 172 चा शेयर 2871 रुपयांचा झाला, दिड वर्षात 1,500% पेक्षा जास्त वाढला हा स्टॉक; तुमच्याकडे आहे का?

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये गुंतवा केवळ 10 हजार रुपये, मिळेल 16 लाखापर्यंत रिटर्न; जाणून घ्या सर्वकाही

Maharashtra Rains | राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता, पुण्यात हलक्या सरी?

Whatsapp New Features | व्हॉट्सअ‍ॅपमध्ये येतंय एक जबरदस्त फिचर ! लास्ट सीन केवळ त्यांनाच दिसेल ज्यांना तुम्हाला दाखवायचे आहे