Pune Crime | पॉर्न व्हिडिओ दाखवून पत्नीवर लैंगिक अत्याचार, पतीसह सासरच्यांवर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पॉर्न व्हिडिओ (Porn Videos) दाखवून पतीने पत्नीच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शारीर संबंध प्रस्थापित करुन तिचा छळ केल्याची घटना पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) मध्ये समोर आली आहे. पतीने पत्नीवर लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) तसेच मारहाण (Beating) करुन विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. हा प्रकार (Pune Crime) देवळाली कॅम्प नाशिक (Deolali Camp Nashik) येथे 28 ऑगस्ट ते 1 ऑक्टोबर 2021 या कालावधीत घडला.

 

पीडित महिलेने याप्रकरणी शुक्रवारी (दि.7) देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehuroad Police Station) फिर्याद दिली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिचा पती, दीर, सासू व नणंद यांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला काळी बुटकी बोलून तसेच लग्नात सोने (Gold) कमी दिले म्हणून आरोपींनी शिवीगाळ केली.
आरोपी सासू व नणंद यांनी पीडित महिलेच्या डोक्यावरील केस ओढून मारहाण केली.
हुंड्याची मागणी करुन आरोपींनी फिर्यादीचा मानसिक आणि शारीरिक छळ केला.
तर महिलेच्या पतीने महिलेच्या इच्छेविरुद्ध पॉर्न व्हिडीओ दाखवून अनैसर्गिक शरीर संबंध प्रस्थापित केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | sexual abuse wife showing porn video in pimpri chinchwad pune crime

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Nashik High Speed Railway | पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या दुहेरी ब्रॉडगेज लाईनचे पहिले खरेदीखत पूर्ण; 36 गुंठ्यांना मिळाले 1 कोटी 72 लाख

DA Hike-DR Hike | 2022 मध्ये महागाई भत्ता वाढीचे चित्र स्पष्ट, जाणून घ्या 20 हजार बेसिकवर किती होईल फायदा

Aadhaar-PAN Card Center on Railways Station | रेल्वे स्टेशनवर सुद्धा बनवू शकता Aadhaar आणि PAN Card, सुरू झाली ‘ही’ सर्व्हिस