Pune Crime | 7 वर्षाच्या पुतणीवर लैगिक अत्याचार; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लाडीगुडी लावून दिर आपल्याच 7 वर्षाच्या पुतणीवर गेल्या 6 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार (Pune Crime) समोर आला आहे. हा प्रकार हडपसर (Hadapsar Crime) परिसरात घडला आहे.

 

याप्रकरणी एका 28 वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मांजरी येथील 22 वर्षाच्या दिराला अटक (Arrest) केली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार जून ते 6 डिसेबर 2021 दरम्यान वारंवार मांजरीतील (Manjari News) एका सोसायटीत घडला आहे. फिर्यादी यांच्या 7 वर्षाच्या मुलीला त्यांचा दिर असलेल्या आरोपीने लाडीगोडी लावली. तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध केले. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या बापाला जीवे ठार मारील (Pune Crime) अशी धमकी दिली. त्यामुळे हा प्रकार तिने कोणाला सांगितला नव्हता. मात्र, तिला त्रास होऊ लागल्याने तिने हे आईला सांगितले. त्यानंतर त्यांनी हडपसर (Hadapsar) पोलिसांकडे धाव घेतली असून पोलीस उपनिरीक्षक गोसावी अधिक (PSI Gosavi) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Sexual assault on 7-year-old nephew; incident in hadapsar of Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा