Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 15 वर्षीय मुलीवर 17 वर्षीय मुलाचा लैंगिक अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime | अल्पवयीन मुलीला हॉटेलवर नेऊन तिच्यावर अल्पवयीन मुलाने वारंवार बलात्कार (Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मुलीने नकार दिल्यावर शिवीगाळ करुन मारुन टाकण्याची धमकी (Pune Crime) दिली.

 

याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी (Vishrantwadi Police Station) धानोरीमधील एका १७ वर्षाच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कळस येथील एका महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मे ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान लोहगाव, पोरवाल रोडवरील लॉजवर घडला (Pune Crime) आहे.

 

फिर्यादी यांची १५ वर्षांची मुलगी तिला एका १७ वर्षाच्या मुलाने मे महिन्यात लोहगाव येथील हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. तिने नकार दिल्यावर तिला शिवीगाळ करुन मारुन टाकण्याची धमकी दिली. ऑक्टोबर २०२१ मध्ये फिर्यादी यांच्या राहते घरासमोर त्यांच्या मुलीचा हात धरुन तिला सोबत चल असे बोलला. तिने नकार दिल्यावर तिला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. त्याबाबत आता तक्रार दिल्याने पोलिसांनी पोक्सो खाली गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक मगदुम तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime | Shocking ! 17-year-old boy physically abuses 15-year-old girl in Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PM Kisan | खुशखबर ! ‘या’ तारखेला शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये जमा होतील 4000 रुपये, इथं चेक करा स्टेटस

Anil Deshmukh | अनिल देशमुखांनी न्यायालयात केली ‘ही’ विनंती, म्हणाले…

ST Workers Strike | राज ठाकरे यांच्याकडून शरद पवार यांच्याकडे ‘ही’ मागणी

Devendra Fadnavis | राज्यातील ‘या’ घटना अत्यंत चिंताजनक, फडणवीसांनी ठाकरे सरकारला केलं ‘सावध’

WhatsApp New Feature | बदलतोय Chatting चा अनुभव, जाणून घ्या नवीन फीचरबाबत सर्वकाही

PM Swamitva Yojana | मोदी सरकारच्या ‘या’ योजनेतून ग्रामस्थांना मिळतोय जमीनीचा मालकी हक्क, याबाबत सविस्तर जाणून घ्या

Multibagger Stock | ‘या’ स्टॉकने गुंतवणुकदारांना केले ‘मालामाल’, महिनाभरात दिला मल्टीबॅगर रिटर्न, तुमच्याकडे आहे का?