Pune Crime | धक्कादायक ! 19 वर्षीय तरुणीची दत्त मंदिरात आत्महत्या, परिसरात खळबळ

पुणे / राजगुरुनगर न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Crime | क्लास संपवून घरी निघालेल्या 19 वर्षीय तरुणीने दत्त मंदिरात गळफास (hanging) घेऊन आत्महत्या (commits suicide) केल्याची धक्कादायक घटना पुणे (Pune Crime) जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये (rajgurunagar) घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अक्षदा अर्जुन वाळुंज Akshada Arjun Walunj (वय-19 रा. वेताळे, ता. खेड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तरुणीच्या आत्महत्येचे (Pune Crime) कारण अद्याप समजू शकले नाही.

याप्रकरणी मुलीचे वडील अर्जुन विठ्ठल वाळुंज यांनी खेड पोलीस ठाण्यात (Khed police station) फीर्याद दिली आहे.
खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षदा व तिची बहिण वेताळे येथून राजगुरुनगरला संगणकाच्या क्लाससाठी (Computer class) येत होत्या.
संगणकाचा क्लास संपल्यानंतर दोघी बहिणी वेताळे येथे जाण्यासाठी एसटी बसस्थानकात (ST bus stand) आल्या.
दरम्यान, अक्षदा ही शहरात जाऊन येते असे सांगून निघून गेली.

अक्षदाच्या बहिणीने चार तास वाट पाहूनही परत आली नाही.
अक्षदाने भिमानदी काठी नवीन पुलाजवळ दत्त मंदिरातील (Datta Temple) लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेतला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अक्षदाच्या नातेवाईकांनी घटनेची माहिती दिली.
अक्षदाने आत्महत्या केली की हत्या याचे कारण अस्पष्ट असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वर्षा राणी घाटे (API Rain Rani Ghate) करित आहेत.

Web Title : Pune Crime | shocking 19 year old girl commits suicide hanging datta temple incident rajgurunagar khed of pune district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Floating ATM | तलावात तरंगणारे अनोखे ATM, ग्राहकांसाठी SBI ने सुरू केलेली विशेष सेवा बनली आकर्षणाचे केंद्र

Kirit Somaiya | खा. भावना गवळींना केला 100 कोटींचा घोटाळा, मुख्यमंत्री आणि पोलीस ‘प्रोटेक्ट’ करतात; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात पतीने पत्नीला दिल्या वेडे होण्याच्या गोळ्या