Pune Crime | धक्कादायक ! 26 वर्षीय सावत्र मुलाकडून 36 वर्षाच्या आईवर बलात्कार; व्हिडीओ व्हायरलची धमकी देत दिरानं 6 लाखाचे दागिने लुटले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Pune Crime) सावत्र मुलगा (Step Son) असलेल्याने आपल्या आईवरच बलात्कार (Rape On Step Mother By Son) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिच्या दिराने घरातील 6 लाख रुपयांचे दागिने चोरुन नेले. तसेच या बलात्काराचा (Rape In Pune) व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी (Threatening To Make Rape Video Viral) दिल्याचे समोर आले आहे. (Pune Crime)

याप्रकरणी एका ३६ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. 504/22) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी (Pune Police) तिचा सावत्र मुलगा (वय 26), दीर(वय 50) आणि एका अनोळखी व्यक्ती (वय 22) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 20  एप्रिल ते 10  मे दरम्यान कोंढव्यात घडली आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा 26 वर्षाचा सावत्र मुलगा आहे. त्याने फिर्यादी यांच्यावर या काळात दोन वेळा जबरदस्तीने शारीरीक संभोग केला. त्यांच्या 50 वर्षाच्या दिराने त्यांच्या घरी येऊन 6 लाख रुपयांचे कपाटातील 15 तोळे सोन्याचे दागिने लबाडीने चोरुन नेले.

त्यांच्या सावत्र मुलाने बलात्कार करतानाचा व्हिडिओ काढला होता. एका व्यक्तीने त्यांच्या घरी येऊन तुमचा सावत्र मुलाबरोबरचा व्हिडिओ आहे. तुला दीराबरोबर ‘झोपावे’ लागेल, नाही तर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या धमकीने घाबरुन फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक बिराजदार तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Shocking! 26-year-old step rape on 36-year-old mother; Rs 6 lakh worth of jewelery threatening video viral kondhwa police station case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त