Pune Crime | धक्कादायक ! 70 वर्षाच्या नराधमाची 30 वर्षीय तरुणीकडे शरीरसुखाची मागणी, कोंढव्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात (Pune Crime) महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यातील (Pune Crime) कोंढवा परिसरामध्ये एका 70 वर्षाच्या नराधमाने तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa police station) ज्येष्ठ नागिराविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

शाकील इस्माईल शेख (वय-70) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे. याप्रकरणी 30 वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी भादवि 509, 506 अंतर्गत शाकील शेख याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.11) सकाळी 10.15 आणि रविवारी सकाळी 11.15 वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शकील याने पिडीत तरुणीकडे शरिरसुखाची मागणी केली.
तरुणीने त्याला नकार दिला. त्यानंतर आरोपीने तरुणीला आयुष्यातून उठवून टाकण्याची धमकी (Threat) दिली.
पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन कोंढवा पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे (PSI vaibhav sonawane) करीत आहेत.

Web Titel :- Pune Crime | Shocking! 70 year old man demands physical comfort from 30 year old girl, incident in Kondhwa

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai News | भावासोबत झालेल्या क्षुल्लक वादातून 16 वर्षाच्या मुलीनं उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

Satara NCP | आमदार शिवेंद्रराजेंच्या कट्टर समर्थकानं 200 कार्यकर्त्यांसह मनगटावर बांधलं राष्ट्रवादीचं ‘घड्याळ’

Maharashtra Rains | मुंबईसह कोकणाला अतिमुसळधार पावसाचा इशारा; आगामी 24 तासात पावसाचा जोर वाढणार