Pune Crime | धक्कादायक ! पुण्यातील पोलिस कर्मचाऱ्याचा 30 वर्षीय इंजिनिअर महिलेबरोबर ‘डर्टी पिक्चर’ ! नग्न फोटो व व्हिडीओ ‘सोशल’वर पोस्ट करण्याची धमकी देत वेळोवेळी बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | फेसबुकद्वारे (Facebook) फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मैत्री करुन (FB Friend Request) पुण्यातील पोलिसाने (Pune Police) 30 वर्षीय इंजिनिअर (Lady Engineer) महिलेवर बलात्कार केला (Rape In Pune). तिचे नग्न फोटो व व्हिडिओ (Nude Photos And Video) काढून ते सोशल मीडियावर (Social Media) टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी (Bhosari MIDC Police) पुण्यातील वाहतूक शाखेतील (Pune Traffic Police) पोलीस कर्मचार्‍याला अटक केली आहे. विक्रम गणपत फडतरे Vikram Ganpat Fadtare (वय 34, रा. भिलारेवस्ती, पुणे) असे त्याचे नाव आहे. (Pune Crime)

याप्रकरणी एका 30 वर्षीय महिलेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Bhosari MIDC Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार मोशी (Moshi) व आकुर्डीसह (Akrudi) वेगवेगळ्या ठिकाणी 15 सप्टेंबर 2021 ते 11 फेब्रुवारी 2022 दरम्यान घडला आहे. (Pune Crime)

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी या विवाहित असून इंजिनिअर आहेत. त्या एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत.
विक्रम फडतरे हा पुण्यातील वाहतूक शाखेत कार्यरत आहे. फडतरे याने या महिलेला फेसबुकद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली.
त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. दोघे एकमेकांना भेटू लागले.
या दरम्यान त्याने महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. तिच्या नकळत त्याने फिर्यादी यांचे नग्न फोटो व व्हिडिओ काढले.
हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला.
या प्रकाराला कंटाळून शेवटी फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील (Senior Police Inspector Pradeep Patil) यांनी विक्रम फडतरेला अटक केल्याचे सांगितले आहे.

 

Web Title : Pune Crime | Shocking! ‘Dirty picture’ of Pune police constable with 30-year-old engineer woman! Rape from time to time threatening to post nude photos and videos on social media

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा