Pune Crime | धक्कादायक ! विमाननगर परिसरातील बॅकस्टेज पबमध्ये नेऊन अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे, 19 वर्षाच्या मुलावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला (Minor Girl) पबमध्ये (Pubs in Pune) घेऊन जाऊन त्या ठिकाणी मुलीसोबत अश्लील चाळे (Pornography) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर (Pune Crime) आला आहे. हा प्रकार विमाननगर (Viman Nagar) परिसरातील बॅकस्टेज पबमध्ये (Backstage Pub) 25 मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडला आहे. पोलिसांनी (Pune Police) एका 19 वर्षाच्या मुलावर गुन्हा दाखल (FIR Lodged) केला आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

याबाबत पीडित मुलीच्या 42 वर्षाच्या आईने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सौरभ (वय-19 पूर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी वडगाव शेरी (Wadgaon Sheri) परिसरात राहते. आरोपी आणि अल्पवयीन मुलीची ओळख इंस्टाग्रामवर (Instagram) झाली. आरोपीने मुलीसोबत ओळख वाढून तिला धमकी (Threat) देऊन विमाननगर येथील बॅकस्टेज पब येथे बोलावून घेतले. याठिकाणी तिच्यासोबत अश्लील चाळे करुन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मुलीने तिच्या सोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. यानंतर आईने चंदननगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी आरोपी विरुद्ध फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीवर IPC 354 D, पॉक्सो अ‍ॅक्ट (POCSO Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक संगिता काळे (PSI Sangita Kale) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Shocking ! FIR against 19 year old boy for having wrong things with minor girl in viman nagar Backstage Pub

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut On ED And CBI | ‘पाकिटमारीचा तपास ईडी आणि CBI कडून व्हायचा बाकी’ – संजय राऊत

 

Pak PM Imran Khan | राजकीय उलथापालथ सुरु असतानाच पंतप्रधान इम्रान खान यांच्या जीवाला धोका?; सुरक्षेत केली वाढ

 

Punit Balan Group | तिसरी ‘एस. बालन T-20 लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! पुनित बालन ग्रुप संघाचा विजयाचा चौकार; अर्थव काळेची नाबाद शतकी खेळी