Advt.

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 48 वर्षीय नराधमानं तिघा अल्पवयीन मुलांना गॅरेजमध्ये नेवून केलं अनैसर्गिक कृत्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | तिघा अल्पवयीन मुलांना गॅरेजमध्ये नेऊन त्यांच्यावर वारंवार अनैसर्गिक अत्याचार (Unnatural act) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी (Kothrud Police Station) एका नराधमाला अटक (Pune Crime) केली आहे.

विनायक बबन वाघ Vinayak Baban Wagh (वय ४८, रा. मानाजीनगर, नर्‍हे) असे या नराधमाचे नाव आहे. याप्रकरणी एका ३३ वर्षाच्या नागरिकाने फिर्याद दिली आहे. ही घटना नोव्हेंबर २०२१ ते १० जानेवारी २०२२ दरम्यान घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांची १३, १० व ७ वर्षाच्या मुलांना उजवी भुसारी कॉलनी (Ujavi Bhusari Colony) येथील एका गॅरेजच्या आत नेले. तेथे त्यांचे कपडे काढून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. कोणाला काही सांगितले तर मारुन टाकण्याची धमकी दिली. वारंवार हा प्रकार होऊ लागल्याने शेवटी या मुलांनी घरी सांगितले. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद (Pune Crime) दिली. कोथरुड पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे.

Web Title :  Pune Crime | Shocking! In Pune, a 48 year old man committed an unnatural act by taking three minors to a garage

 

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्चPune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी ! पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्याSupreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे, ‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये; सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात