Pune Crime | पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना ! मानलेल्या मामानं दाखवलं ‘काम’, 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन : Pune Crime | मामा आणि भाचीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) उघडकीस आली आहे. मानलेल्या मामाने 14 वर्षाच्या अल्पवयीन भाचीवर जबरदस्तीने बलात्कार (Rape In Pune) केला. पीडीत मुलगी गरोदर (Pregnant) राहिल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस (Pune Crime) आला. याप्रकरणी वाकड पोलिसांनी (Wakad Police) तेजस सुरेश अहिवळे Tejas Suresh Ahiwale (वय-25) याच्यावर IPC 376, 376 (2) (एन), 506 व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार (POCSO Act) गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे.

 

याबाबत काळेवाडी (Kalewadi) परिसरात राहणाऱ्या पीडीत तरुणीच्या आईने (वय-35) सोमवारी (दि.18) वाकड पोलीस ठाण्यात

(Wakad police station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तेजस अहिवळे (वय-25 रा. थेरगाव, पुणे) याला अटक केली आहे.

हा प्रकार 5 ते 6 महिन्यापासुन ते अद्यापपर्यंत फिर्यादी यांच्या घरात घडला आहे. (Pune Crime)

 

– (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांचा मानलेला भाऊ आहे. त्यामुळे त्याचे फिर्य़ादी यांच्या घरी येणे-जाणे होते.

आरोपीने फिर्यादी यांच्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत जवळीक साधून तिच्यासोबत वारंवार शरीर संबंध प्रस्थापीत केले.

तसेच याबाबत घरात कोणाला सांगितले तर आई-वडिलांना मारून टाकण्याची धमकी (Threats to Kill) दिली. आरोपीच्या धमकीला

घाबरून मुलीने याबाबत कोणाकडे वाच्यता केली नाही. मात्र, पीडित मुलगी चार महिन्याची गरोदर राहिल्यानंतर हा धक्कादायक

प्रकार समोर आला. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गोडे (PSI Gode) करीत आहेत.

 

 

Pune Crime | प्रेमाचे नाटक करत ब्लॅकमेल करुन इस्टेट एजंटाकडून उकळली 43 लाखांची खंडणी; तरुणीला अटक

| मुलीला फोन करुन त्रास दिल्याबद्दल दोन मुलांसह पालकांना ठेवले डांबून; 1 लाख रुपयांचे मोबाईल चोरल्याचा कुटुंबावर गुन्हा दाखल

ST Workers Strike | एसटी कामगार कामावर हजर होण्यास सुरुवात; एका दिवसांत 15,185 कामगार परतले

Maharashtra Municipal Council-Corporation Senior Officers Transfer | राज्याच्या ‘नगरविकास’मधील 53 अधिकाऱ्यांच्या (मुख्याधिकारी / मनपा उपायुक्त) पदोन्नतीने बदल्या; जाणून घ्या नावे आणि नियुक्तीचे ठिकाण

Maharashtra Municipal Council-Corporation Senior Officers Transfer | राज्याच्या ‘नगरविकास’मधील 53 अधिकाऱ्यांच्या (मुख्याधिकारी / मनपा उपायुक्त) पदोन्नतीने बदल्या; जाणून घ्या नावे आणि नियुक्तीचे ठिकाण

Sukanya Samriddhi Yojana (SSY) | सुकन्या समृद्धी योजनेत मोदी सरकारने केले ‘हे’ महत्वाचे बदल; जाणून घ्या सविस्तर

BSNL Best Recharge Plan | बीएसएनएलचा बेस्ट प्लॅन ! 797 रुपयांत SMS, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगसह अनेक सुविधा