Pune Crime | धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या युवतीवर बलात्कार; पुण्यातील कसबा पेठेतील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | ओळखीचा फायदा घेत एका 32 वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुण्यातील कसबा पेठेत (Kasba Pethe) ऑक्टोबर 2022 घडली आहे. याप्रकरणी (Pune Crime) पीडित युवतीने फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी 32 वर्षीय पीडित युवतीच्या तक्रारीवरून शिवप्रसाद विठ्ठलराव दुधाटे Shivprasad Vitthalrao Dudhate (वय 35, रा. परभणी) याच्यावर आयपीसी 376, 377 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीही कायद्याचा अभ्यास (Law Student) करते. ती मूळची परभणी जिल्ह्यातील असून, काही दिवसांपूर्वी ती पुण्यातील बहिणीकडे राहण्यासाठी आली होती. त्यावेळी आरोपी आणि फिर्यादी यांची ओळख झाली.

आरोपीने ओळखीचा गैरफायदा घेत फिर्यादीला मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे
असे म्हणून फिर्यादी नकार देत असतानादेखील जबरदस्तीने शारीरिक संबंध आणि अनैसर्गिक शरीर संबंध (Unnatural Abuse) ठेवले.
दरम्यान, फिर्यादी यांची परीक्षा असल्याने त्या परीक्षा देण्यासाठी मूळ गावी गेल्या होत्या.
तिथून परत आल्यानंतर त्यांनी शुक्रवारी (दि.9) फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रुपनर (PSI Rupner) करत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Shocking! Rape of a young woman studying law by luring her into marriage; Kasba Pethe incident in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | ‘कर्नाटकचे मुख्यमंत्री काहीही बोलू देत आम्हाला घेणे-देणे नाही; आमचे मुख्यमंत्री तोंड कधी उघडणार?’ – संजय राऊत

Ahmednagar Crime | कॉलेजच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपला जॉइन न केल्याने विद्यार्थ्याची शिक्षिकेला शिवीगाळ

Sulochana Chavan Passed Away | लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास