Pune Crime | खरेदीला आलेल्यांनी बंदुकीचा धाक दाखवत टाकला दरोडा; घटना CCTV मध्ये कैद (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पिस्तुलाचा धाक दाखवून चार दरोडेखोरांनी दरोडा (Robbery) टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) आळेफाटा (Aalephata) परिसरात घडली. तेथील इलेक्ट्रॉनिक्स दुकानातील रोख रक्कम चोरून नेली आहे. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. चोरुन नेत असल्याचा सर्व प्रकार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

 

याबाबत माहिती अशी, आळेफाटा परिसरात बोरी बुद्रुक येथे अविनाश पटाडे (Avinash Patade) यांचे साई इलेक्ट्रॉनिक्सचे (Sai Electronics) दुकान आहे. सोमवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास 4 अज्ञात दरोडेखोर शिरले. त्यांना बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी दुकानातील रोख रक्कम चोरून नेली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. तसेच, हा सर्व प्रकार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरात कैद झाला आहे. (Pune Crime)

 

दरम्यान, बंदुकीचा धाक दाखवून दरोडा पडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तर, त्या सर्व प्रकाराचा व्हिडिओ समोर आला आहे.

 

Web Title :- Pune Crime | shop looted on gunpoint incident caught in cctv watch video aalephata of pune district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

LPG Cylinder | मोदी सरकार गॅस सिलेंडरमध्ये करतंय मोठे बदल, देशातील कोट्यावधी लोकांना मिळेल फायदा; जाणून घ्या

Pune Crime | पुण्यातील काँग्रेसचा कार्यकर्ता आणि बांधकाम व्यावसायिक समीर ऊर्फ लालबादशाह खून प्रकरणात तिघांना अटक

Pune Crime | आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरणात नौदलातील खलाशी अटकेत

Supreme Court | कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई का दिली नाही? महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 518 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | पुण्यात ‘या’ कारणामुळं झाला समीरवर बेछुट गोळीबार ! भरदिवसा ‘मर्डर’ करणार्‍याचा पर्दाफाश, पोलिसांकडून एकाला अटक

Rajesh Tope | आता RTPCR चाचणी 350 रुपयांत, खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

Banks Strike | खासगीकरणाविरोधात 2 दिवसांचा संप करणार बँक कर्मचारी, घरातून बाहेर पडण्यापूर्वी तारीख तपासा

Pune News | 1971 च्या युद्धातील इंदिरा गांधी यांचे योगदान अविस्मरणीय ! शूर-वीरांचा इतिहास नव्या पिढीला सांगण्याची आवश्यकता – मंत्री सुनील केदार यांचे प्रतिपादन

घाईगडबडीत कधीही रिडिम करू नका Mutual Fund, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; अन्यथा होऊ शकते पैशाचे नुकसान !