Pune Crime | 36 वर्षीय शिक्षिकेशी ‘हुशार’ वकिलाचं FB वर जुळलं ‘सूत’, 5 वर्ष ‘धुमाकूळ’ घालत ‘संबंध’ ठेवल्यानंतर दिला ‘धोका’, पुण्याच्या हडपसर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात (Pune Crime) महिलांवरील अत्याचाराच्या घटना दररोज घडत आहेत. फेसबुकवर ओळख झाल्यानंतर त्याचे प्रेमसंबंधात रुपांतर झाले. याचाच फायदा घेत तब्बल पाच वर्षे शारीरिक संबंध (Physical Relation) प्रस्थापित केल्यानंतर लग्नाला नकार देत फसवणूक (Cheating) केल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुण्यातील एका विवाहित पुरुषावर हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) बलात्काराचा (rape) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

याबाबत 36 वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित तरुणीच्या फीर्यादीनुसार पोलिसांनी तुषार हनुमंत धुमाळ Tushar Hanumant Dhumal (रा. गणेश कॉलनी, काळेपडळ, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी शिक्षिका (teacher) असून आरोपी तुषार हा वकिल (Lawyer) आहे. या दोघांची ओळख फेसबुकच्या माध्यमातून 2016 मध्ये झाली होती. यातूनच त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.

तुषार हा विवाहित असून त्याने पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट (Divorce) झाल्यानंतर तुझ्यासोबत विवाह करतो असे आश्वासन पीडित तरुणीला दिले होते.
लग्नाचे आमिष दाखवून आरोपी तुषार याने तरुणीवर वेळोवेळी स्वत:च्या घरी व शहरातील इतर ठिकाणी शारिरीक संबंध (Pune Crime) निर्माण केले.
पाच वर्षे झाली तरी तुषार लग्न करण्यास टाळाटाळ करत होता. तरुणीने लग्नाबाबात विचारणा केली असता त्याने फेसबुकच्या माध्यमातून बदनामी करण्याची धमकी दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड (API Gaikwad) करत आहेत.

Web Titel :- Pune Crime | ‘Smart’ lawyer matches 36-year-old teacher on FB ‘thread’ after rape he leave her

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PMC Lok Adalat | पुणे महापालिकेतील लोक अदालतीमध्ये 1369 केसेस निकाली; ‘इतक्या’ लाखाची थकित रक्कम वसुल

RBI Imposes Penalty | आरबीआयकडून मुंबईतील या बँकेला तब्बल 79 लाखांचा दंड, जाणून घ्या प्रकरण

Rohit Pawar | हे योग्य नाही… रोहित पवारांचे आपल्याच सरकारला खडे बोल