Pune Crime | पुण्यात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पती, सासूला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – Pune Crime | माहेरहून सोन्याचे दागिने, पैसे घेऊन येण्यासाठी सासरी होणार्‍या छळाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide in Pune) केली. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police Station) पती आणि सासू यांना अटक (Pune Crime) केली आहे.

विक्रांत सुनिल बेगळे आणि वर्षा सुनिल बेगळे (दोघे रा. जनसेवा सांस्कृतिक हॉलजवळ, पांडवनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच दीर विस्मय सुनिल बेगळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधिका विक्रांत बेगळे (वय २३, रा. पांडवनगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

याप्रकरणी वैशाली सुनिल सोनवणे (वय ४८, रा. हडपसर) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १८ जुलै २०२१ ते ६ जानेवारी २०२२ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी राधिका हिचा विक्रांत बेगळे याच्याबरोबर विवाह झाला होता. लग्न झाल्यापासून तिला माहेरहून पैसे आण. सोन्याचे दागिने आण, यासाठी सतत मानसिक व शारिरीक छळ केला जात होता. या छळाला कंटाळून तिने ६ जानेवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या (Pune Crime) केली. पोलीस उपनिरीक्षक टेमगिरे अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Suicide by hanging of married woman in Pune; Husband, mother in law arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Google Pay-Paytm-ATM | गुगल पे आणि पेटीएमचा वापर करून ATM मधून काढून शकता पैसे,

केवळ क्यूआर कोड (QR Coad) करावा लागेल स्कॅन

Intermittent Fasting | काय असतं इंटरमिटेंट फास्टिंग? जाणून घ्या वजन कमी करायची जबरदस्त पद्धत

Blood Sugar | मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ अत्यंत ‘घातक’, जाणून घ्या खाण्याच्या कोणत्या गोष्टींपासून रहावं दूर

Omicron Covid Variant | हलक्यात घेऊ नका ‘ओमिक्रॉन’ला, वाढवू शकतो तुमच्या अडचणी;
जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

Calcium For Bones | ‘या’ 10 कॅल्शियमयुक्त खाद्यपदार्थांचे करा सेवन, हाडे होतील मजबूत;
जाणून घ्या कमतरतेची लक्षणे

Aloe Vera Uses And Side Effects | कोरफडीचा वापर करणाऱ्या महिलांवर होतात ‘हे’ 5 दुष्परिणाम; जाणून घ्या

Sore Throat Problems | सर्दीपासून घसादुखीपर्यंत, गरम पाण्याचे सेवन हा एक प्रभावी घरगुती उपाय