Pune Crime | पुण्यातील RSS कार्यालयाबाहेर संशयित बॅग आढळल्यानं खळबळ पण… (व्हिडिओ)

पुणे : पेलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील (Pune Crime) RSS कार्यालयाबाहेर एक संशयास्पद बॅग (suspicious bag) आढळून आल्याचा फोन विश्रामबाग पोलिसांना (Vishrambaug Police Station) आला आहे. फोन आल्यानंतर पुणे पोलिसांचे बीडीडीएस पथक (BDDS Squad) तात्काळ घटनास्थळी बोलवण्यात आले. पथकाने पुर्ण बॅग निकामी केली. परंतु यामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू मिळाली नाही. मात्र, संशयास्पद बॅग आढळल्याने परिसरात काही काळ तणावाचे (Pune Crime) वातावरण होते. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता.

 

 

सणासुदीच्या काळात ही घटना घडल्याने पुण्यात (Pune Crime) खळबळ उडाली होती. ज्या ठिकाणी बॅग आढळून आली त्या ठिकाणी आहिल्यादेवी शाळा (Ahilya Devi School) असून या शाळेत आज परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित आहेत. पोलिसांना (Pune Police) मिळालेल्या माहितीनुसार, ही बॅग रात्रीपासून ठेवण्यात आली होती. फिरस्त्याची ही बॅग असून या बॅगेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. बॅगेत कोणतीही संशयास्पद वस्तू नसल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

 

 

Web Title :- pune crime | suspicious-bag-outside-rss-office-pune but nothing in bag

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Earn Money | दरमहिना पाहिजे असेल मोठी कमाई तर मोफत सुरू करा ‘हा’ व्यवसाय, जाणून घ्या कशी करावी सुरूवात

Sangli Crime | मिरजमध्ये पूर्ववैमनस्यातून ट्रक चालकाचा खून; तीन जणांना अटक

Pune Crime | दुकान मालकाकडून 30 वर्षीय महिलेचा विनयभंग ! दिले सिगारेटचे चटके, FIR दाखल

Devendra Fadnavis | IT च्या छाप्यांवरून देवेंद्र फडणवीसांनी साधला अजित पवारांवर निशाणा, केले गंभीर खुलासे; म्हणाले…

Baby Born Without Face | आश्चर्यकारक ! चेहर्‍याशिवाय झाला मुलीचा जन्म, डॉक्टर म्हणाले – ‘जगणार नाही आणि मग झाला ‘हा’ चमत्कार’

Dr Abdul Qadeer Khan Died | पाकिस्तानच्या अणू कार्यक्रमाचे जनक डॉ. अब्दुल कादिर खान यांचे कोरोनाने निधन