• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Monday, June 27, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Maharashtra Political Crisis | ‘भाजप वेट अँड वॉच भूमिकेत’; सुधीर…

    ताज्या बातम्या

    Sangli Crime | धक्कादायक ! सांगलीच्या कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केली नसून त्यांचा…

    ताज्या बातम्या

    Maharashtra Political Crisis | ‘… तर आमदार बरखास्तीची कारवाई सुरु होऊ…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • क्राईम स्टोरी
  • Pune Crime | फेक इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करुन बदनामी केलेल्या विद्यार्थ्याला शिक्षिकांनी केली मारहाण; लोणीकंद पोलिस ठाण्यात FIR

Pune Crime | फेक इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करुन बदनामी केलेल्या विद्यार्थ्याला शिक्षिकांनी केली मारहाण; लोणीकंद पोलिस ठाण्यात FIR

क्राईम स्टोरीपुणे
On May 18, 2022
Pune Crime Teacher beats student for defaming student by creating fake Instagram account FIR at Lonikand Police Station
File Photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट (Fake Instagram Account) तयार करुन त्यावर अश्लिल मजकूर (Pornographic Text) पोस्ट करुन बदनामी करणार्‍या शिक्षिका व तिच्या सहकार्‍यांनी विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी एका १८ वर्षाच्या विद्यार्थ्याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद Lonikand Police Station (गु. रजि. नं. २४६/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एका शाळेतील शिक्षिका, शिक्षक व शिक्षिकेचा पती अशा चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघा विद्यार्थ्यांनी बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करुन त्यावर अश्लिल मजकूर टाकून बदनामी केली होती.
त्याची तक्रार शिक्षिकेने सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) केली होती.
ही तक्रार मागे घ्यायची आहे, असे सांगून या शिक्षिकेने फिर्यादी याला बोलावून घेतले.
फेक इन्स्टाग्राम अकाऊंट बनविले आहे. तसेच यापूर्वी शाळेत कोण कोण दारु पित होते.
कोण कोण तोडफोड करीत होते, ते लिहून देण्यास सांगितले. फिर्यादीने तसे लिहून देण्यास नकार दिला.
तेव्हा या शिक्षिकेने फिर्यादीला हाताने पोठात व डोक्यात बुक्क्यांनी व चार पाच कानाखाली मारल्या.
तिच्या पतीने पाठीत रॉडने मारले. शाळेतील दोन शिक्षकाने हाताने दंडावर मारहाण केली.
फिर्यादीवर उपचार केल्यानंतर त्याने आता फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Teacher beats student for defaming student by creating fake Instagram account FIR at Lonikand Police Station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

  • Pradhan Mantri Suraksha Bima Yojana (PMSBY) | वर्षभरात बँक अकाऊंटमधून फक्त आणि फक्त 12 रूपये होतील ‘कट’ पण ‘इतक्या’ लाखांचा होईल लाभ; जाणून घ्या PMSBY बद्दल

 

  • Benefits Of Buttermilk In Summer | उन्हाळ्यात दररोज ताक प्यायल्यास आरोग्यासाठी होतील ‘हे’ 4 फायदे

 

  • Ketaki Chitale | अभिनेत्री केतकी चितळेला न्यायालयीन कोठडी; ताब्यासाठी गोरेगाव पोलिसांनी अर्ज केल्यानं केतकीच्या अडचणीत वाढ
Fake Instagram AccountFIRGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In Marathiinstagram postlatest marathi crime newsLatest Marathi News On Google
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Jitendra Awhad | ‘सदाभाऊ खोत, तुमच्यात हिंमत असेल तर…’ केतकी चितळे प्रकरणी जितेंद्र आव्हाडांचं खुलं आव्हान

Next Post

Shehnaaz Kaur Gill Superbold Look | शेहनाज कौरनं अत्यंत छोटे कपडे घालून दिल्या हॉट पोज, व्हायरल फोटोनं नेटकऱ्यांना केलं घायाळ..




मनोरंजन

ताज्या बातम्या

Alia Bhatt-Ranbir Kapoor ने दिली ‘गुड न्यूज’,…

nagesh123 Jun 27, 2022
ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने…

nagesh123 Jun 25, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

क्राईम स्टोरी

Pune Crime | विश्वस्ताने स्वत:च्याच कंपनीला काम देऊन केली 2…

ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | …म्हणून CM उद्धव ठाकरे…

ताज्या बातम्या

Women To Ban Physical Relation | महिलांनी पुरुषांविरुद्ध…

ताज्या बातम्या

Maharashtra Rain Update | आगामी 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा;…

Latest Updates..

Airtel Smart Recharge Plan | 28 दिवसांसाठी मिळेल कॉल आणि…

Jun 27, 2022

Maharashtra Political Crisis | ‘भाजप वेट अँड वॉच…

Jun 27, 2022

BSNL Recharge Plan | BSNL चा असा रिचार्ज प्लान पाहिला नसेल!…

Jun 27, 2022

Sangli Crime | धक्कादायक ! सांगलीच्या कुटुंबातील 9 जणांनी…

Jun 27, 2022

Privatization | विकली गेली ‘ही’ मोठी सरकारी…

Jun 27, 2022

Maharashtra Political Crisis | ‘… तर आमदार…

Jun 27, 2022

Maharashtra Political Crisis | प्रथमच शिंदेगटाची मोठी मागणी…

Jun 27, 2022

Multibagger Penny Stock Return | रू. 13 चा हा शेअर 212…

Jun 27, 2022

Maharashtra Rain Update | आगामी 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा;…

Jun 27, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Airtel Smart Recharge Plan | 28 दिवसांसाठी मिळेल कॉल आणि डेटाचा फायदा, किंमत 100…

nagesh123 Jun 27, 2022

This Week

Eknath Shinde | ‘MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व…

Jun 25, 2022

Pune Crime | विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्यांकडून 20 किलो गांजा जप्त,…

Jun 27, 2022

Deepak Kesarkar On Sanjay Raut | एका बापाचे वक्तव्य घाणेरडे !…

Jun 26, 2022

Sangli Crime | धक्कादायक ! सांगलीच्या कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या…

Jun 27, 2022

Most Read..

राजकीय

Maharashtra Political Crisis | बंडखोर पुन्हा ’मातोश्री’च्या संपर्कात? दुसर्‍या पक्षात जाण्यावरून मतभेद कायम?

Jun 26, 2022
क्राईम स्टोरी

Sharad Pawar To Eknath Shinde | ‘…तर एकनाथ शिंदेंनाच भारी पडेल’ – शरद पवार

Jun 26, 2022
ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | शिंदे गटाकडून 50 कोटींहून अधिकची ऑफर, आमदार उदयसिंग राजपूत यांचा दावा

Jun 27, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.