Pune Crime | 51 वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर 59 वर्षाच्या पतीचा संशय, गळा घोटून संपवलं; पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime |चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा घोटून खून (Murder in Pune) केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. हि घटना कांदळी (ता. जुन्नर) येथील 14 नंबर जवळील शिंदे मळ्यात (Pune Crime) घडली. संध्या सुरेश शिंदे Sandhya Suresh Shinde (वय 51 ) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून पती सुरेश दगडू शिंदे Suresh Dagdu Shinde ( वय 59) याला नारायणगाव पोलिसांनी (Narayangaon Police Station) अटक केली आहे.

याबाबत नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे (API Prithviraj Tate) यांनी दिलेली माहिती अशी की, शिंदे दाम्पत्यामध्ये गेल्या एकही दिवसापासून खटके उडत होते. सुरेश शिंदे हा संध्या शिंदे यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या कारणावरून नेहमीच दोघांमध्ये वादावादी होत होती. शनिवारी रात्रीही असेच भांडण झाले.

रागाच्या भरात सुरेशने संध्या यांचा गळा आवळून खून केला. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तत्काळ सुरेशला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केले असता चारित्र्याच्या संशयावरून आपण संध्या यांचा गळा आवळून खून (Pune Crime) केल्याची कबुली दिली. याबाबतच अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धनवे (PSI Dhanve) पुढील तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | The 59-year-old husband’s suspicions on the character of his 51-year-old wife ended with murder; Incidents in Junnar taluka of Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

CDS Bipin Rawat | बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर नेमकं कसं कोसळलं? अखेर सत्य आलं समोर!

Pune Crime | 76 वर्षाच्या आईला औषधांचा ओव्हर डोस देऊन प्लॅस्टिक पिशवीत चेहरा घालून खून, नातेवाईकांना मेसेज पाठवून आरोपी इंजिनिअर मुलाची आत्महत्या; पुणे शहरात खळबळ

Nawab Malik-NCB | ‘एनसीबीचा फर्जीवाडा सुरुच, भाजपचे मोठे नेते गृहमंत्रालयात करताहेत लॉबिंग’, कथित ऑडिओ क्लिप ऐकवली; नवाब मलिकांचा गंभीर आरोप (व्हिडिओ)

Early Bird Benefit Scheme | महाराष्ट्र सरकारने 31 मार्चपर्यंत वाढवली ‘अर्ली बर्ड बेनिफिट योजना’, ‘या’ वाहनांवर मिळतोय लाभ

Early Bird Benefit Scheme | महाराष्ट्र सरकारने 31 मार्चपर्यंत वाढवली ‘अर्ली बर्ड बेनिफिट योजना’, ‘या’ वाहनांवर मिळतोय लाभ

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 76 वर्षीय आईला मेडिसीनचा ओव्हरडोस दिल्यानंतर ‘फाशी’ देऊन खून, 42 वर्षीय ‘इंजिनिअर’ गणेश फरताडेची धनकवडी परिसरात आत्महत्या; प्रचंड खळबळ

Dry Fruits-Immunity | हिवाळ्यात इम्युनिटी वाढवतील ‘हे’ ड्रायफ्रूट्स, सकाळी रिकाम्यापोटी खाल्ल्याने दूर होऊ शकतात अनेक आजार