Pune Crime | तरूणाचा मोबाइल हिसकाविणार्‍या टोळीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शनिवारवाडा (Shaniwarwada) पाहण्यासाठी चाललेल्या तरूणाला अडवून त्याला मारहाण करीत मोबाइल हिसकाविणार्‍या आंतरराज्य टोळीला फरासखाना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मोबाइल जप्त करण्यात आला असून, आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ही घटना ८ ऑक्टोबरला कसबा पेठेतील गाडगीळ पुतळा परिसरात घडली. (Pune Crime)

 

केशव गणेश कठायर (वय २२), अ‍ॅलेक्स वाननिवमी (वय २३, रा. नागालँड), कृष्णातुल बहादुर झरगा (वय ३४ रा. नेपाळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. साहेबमिलन मल्लीक (वय २४ रा. भाजीमंडई, हडपसर) यांनी तक्रार दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहेबमिलन हे ८ ऑक्टोबरला शनिवारवाडा पाहण्यासाठी चालले होते.
त्यावेळी चोरट्यांनी त्यांना अडवून मारहाण करीत मोबाइल हिसकाविला.
याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी (Faraskhana Police Station) तातडीने तपास करून टोळीला अटक केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | The gang that grabbed the youth’s mobile phone was arrested crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Dhanushyaban Symbol | ‘जनतेसोबत सैनिक गेले, इतके अनर्थ…’, धनुष्यबाण चिन्हावरुन भाजपचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

IPS Rashmi Shukla | रश्मी शुक्लांची महाराष्ट्रात महत्त्वाच्या पदावर होणार नियुक्ती?

MP Supriya Sule | ‘हम बेवफा हरगीज ना थे, पर…’ सुप्रिया सुळेंचा टोला, म्हणाल्या-‘मला शिंदे गटाची काळजी वाटते’

CM Eknath Shinde Vs Shivsena Uddhav Thackeray | निवडणुक आयोगाच्या निर्णयाने उलट CM एकनाथ शिंदेच अधिक अडचणीत; एकडे आड-तिकडे विहीर अशी परिस्थिती, अंधेरी पोटनिवडणुकीत उतरावे लागणार?