Pune Crime | पती घरी नसताना विवाहित बहिणीसोबत भावानं केलं ‘भलत’चं कृत्य, नंतर ‘ते’ व्हिडीओ नवर्‍याला दाखवण्याची दिली धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून पुण्यात (Pune Crime) महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पुण्यातील (Pune Crime) तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथे बहिण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. विवाहित मामेबहिणीवर नराधम भावाने बलात्कार (rape) केला. तसेच बलात्कार करतानाचे व्हिडीओ पतीला दाखवण्याची धमकी (Threat to show obscene videos to husband) देऊन तब्बल अडीच वर्षे तिच्यावर बलात्कार केला. आरोपीच्या सततच्या त्रासाला वैतागून अखेर 34 वर्षीय पीडित बहिणीने आपल्या आतेभावाविरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) तक्रार दिली.

पीडित बहिणीच्या तक्रारीनंतर तळेगाव दाभाडे पोलिसांनी आरोपी (वय -34 रा.अलिबाग, जि. रायगड) याच्या विरोधात भादवि कलम 376,506 अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केलेली नसून पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी विवाहित असून पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) तळेगाव दाभाडे परिसरात वास्तव्याला आहे. दरम्यान, एकेदिवशी आरोपी आतेभाऊ पीडितेच्या घरी आला होता. यावेळी पीडित महिलेचा पती घरात नव्हता.

पती घरात नसल्याची संधी साधून आरोपीने पीडितेवर बळजबरी करत तिच्यावर बलात्कार केला.
नराधम भाऊ एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने बलात्कार करतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला.
यानंतर आरोपीनं संबंधित व्हिडीओ पीडितेच्या नवऱ्याला आणि नातेवाईकांना दाखवण्याची धमकी दिली.
यानंतर घाबरलेल्या विवाहित बहिणीवर आरोपीने वारंवार अत्याचार केले.
आरोपीने जानेवारी 2019 ते जून 2021 पर्यंत अनेकवेळा बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हे देखील वाचा

केवळ 49 रुपयांत मिळतंय Apple Music चे सबस्क्रीप्शन, मिळेल 90 मिलियन गाण्यांची यादी

Shivsena MP Bhavana Gawali | …म्हणून शिवसेना खासदार भावना गवळी आज ED कार्यालयात हजर राहणार नाहीत

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | threat to viral obscene videos brother raped married sister in talegaon dabhade of pune district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update