Pune Crime | शारीरीक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी; घरी, वेगवेगळ्या हॉटेल रुममध्ये आणि कारमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आंबे विकत देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तरुणीशी शारीरीक संबंध (Physical Relation) ठेवले. या शारीरीक संबंधाचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी (Threat Of Video Viral) देऊन या तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार (Rape In Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे (Pune Crime). प्रकरणी एका २८ वर्षाच्या तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात Yerwada Police Station (गु. रजि. नं. १८०/२२) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनिकेत ईश्वर भटेवारा Aniket Ishwar Bhatewara (वय २६, रा. प्रिनस्टन टाऊन सोसायटी, कल्याणीनगर – Princeton Town Society, Kalyani Nagar ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार आरोपीच्या घरी (Rape In House) तसेच वेगवेगळ्या हॉटेल रुममध्ये (Rape In Hotel Room) आणि कारमध्ये (Rape In Car) ९ एप्रिल २०२१ ते ९ एप्रिल २०२२ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. अनिकेत भटेवारा याने फिर्यादी तरुणीला आंबे विकत देण्याच्या कारणाने घरी बोलावून घेतले. घरात कोणी नसताना त्याने मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे म्हणून लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादी यांच्याशी जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले (Pune Crime) . या शारिरीक संबंधाचे व्हिडिओ मोबाईलमध्ये शुट केले. हे फोटो व व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकी देऊन फिर्यादी यांना वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बोलावून त्यांच्याशी जबरदस्तीने शारिरीक संबंध व ‘ओरल’ केले. फिर्यादी यांच्याबरोबर आरोपी लग्न करणार असल्याने त्यांना आलेले स्थळ व त्यांचे लग्न ठरलेल्या मुलाला फिर्यादी यांनी त्यांच्या संबंधाविषयी सांगितले. त्याचा राग मनात धरुन अनिकेत याने फिर्यादीस शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन तुला बघून घेईल अशी धमकी देऊन लग्नास नकार दिला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक शेलार तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Threatened to make objectionable videos viral; Rape at home, in different hotel rooms and in the car

 

Advt.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा