Pune Crime | खडकीच्या हद्दीत खूनाचा प्रयत्न करणार्‍यांना शिवाजीनगर परिसरातून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | तरूणावर जीवघेण्या हल्ला करून खूनाचा प्रयत्न (Attempted Murder) करणाऱ्या तिघांना युनीट चारने अटक (Arrest) केली आहे. ही घटना खडकी पोलिस ठाण्याच्या (Khadki Police Station) हद्दीत घडली होती. (Pune Crime)

 

तरूणावर हल्ला करणारा आरोपी शिवाजीनगर परिसरात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने आकाश बंडु लोखंडे Aakash Bandu Lokhande (रा. पाटील इस्टेट) याला ताब्यात घेतले. त्यानंतर इतर दोन आरोपींना अजय ऊर्फ करण बालाजी सावंत (Ajay aka Karan Balaji Sawant), विजय ऊर्फ अर्जुन बालाजी सावंत Vijay aka Arjun Balaji Sawant (दोघेही रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) यांना अटक केली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (Deputy Commissioner of Police Srinivas Ghadge), एसीपी नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar), पोलीस निरीक्षक गणेश माने (Police Inspector Ganesh Mane), एपीआय विकास जाधव (API Vikas Jadhav), उपनिरीक्षक जयदीप पाटील (Sub Inspector Jaideep Patil), महेंद्र पवार, रमेश राठोड, संजय आढारी, अजय गायकवाड यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Three arrested for attempted murder, Unit Four’s performance

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sharad Pawar | अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीबाबत शरद पवारांची मोठी घोषणा, लढणार की शिवसेनेला पाठिंबा? केले स्पष्ट

Dasra Melava 2022 | पुण्यात युवासेनेने शिंदे गटाच्या जखमेवर चोळले मीठ; मेळावे हे निष्ठावंतांचेच असतात, काळ…

CM Eknath Shinde | अपक्ष आमदारांनी साथ सोडली तरी 55 पैकी 40 आमदार आमच्यासोबत : एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली आपली ताकद

Chandrakant Patil | ‘नाथाभाऊंचे जाणे दु:खद होते, पण आता…’, एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट सांगतिलं