Pune Crime | जीव देण्याची धमकी देत 36 वर्षीय पत्नीवर 35 वर्षीय पतीचा अनैसर्गिक अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  जीव देण्याची धमकी देऊन 36 वर्षीय पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार (unnatural abuse) केल्याची घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. याप्रकरणात पोलिसांनी 35 वर्षीय पतीवर गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. याबाबत एका 36 वर्षीय महिलेने खडक पोलीस ठाण्यात (Khadak police station) फिर्याद दिली असून पोलिसांनी 35 वर्षाच्या पतीला अटक केली आहे. हा प्रकार खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांचा विवाह काही वर्षापूर्वी झाला होता.
लग्नानंतर आरोपीने पत्नीला जीव देण्याची धमकी देऊन पत्नीची इच्छा नसताना अनैसर्गिक अत्याचार केले. तसेच पत्नीचा मानसिक आणि शारिरीक छळ (Mental and physical abuse) केल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

पीडित महिलेने पती विरोधात तक्रार दिल्यानंतर खडक पोलिसांनी (Khadak Police) पतीविरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पुढील तपास खडक पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Unnatural abuse by a 35 year old husband on a 36 year old wife threatening to kill

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gmail Alert | तुम्हालाही असा ‘ई-मेल’ आला असेल तर व्हा सावधान, अन्यथा …

Pune Crime | हातगाडी लावण्याच्या कारणावरुन तरुणावर ब्लेडने सपासप वार

Rangnath Vani | शिवसेनेचे माजी आमदार रंगनाथ वाणी यांचे निधन

Jan Dhan खातेधारकांसाठी मोठी खुशखबर ! मोदी सरकार लवकर करू शकते घोषणा, जाणून घ्या कसा मिळेल फायदा?

Changes in 7 Rules | आजपासून ‘या’ 7 नियमांत होणार बदल; थेट खिशावर होणार परिणाम; जाणून घ्या