Pune Crime | एकट्या राहणार्‍या 42 वर्षाच्या महिलेवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार; कोरेगाव पार्क पोलिसांकडून भरत गांधी आणि दिलीप ओसवालला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पतीसमवेत रहात नसलेल्या महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन तिला धमकावून तिच्यावर (Rape in Pune) अनैसर्गिक अत्याचार (Unnatural Act) करणार्‍या दोघांना कोरेगाव पार्क पोलिसांनी (Koregaon Park Police Station) अटक केली आहे. (Pune Crime)

 

भरत जेठामल गांधी Bharat Jethamal Gandhi (वय ५३, रा. एकबोटे कॉलनी-Ekbote Colony) आणि दिलीप पुष्कराज ओसवाल Dilip Pushkaraj Oswal (वय ५३, रा. शुक्रवार पेठ-Shukrawar Peth) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कोरेगाव पार्क (Koregaon Park) येथे राहणार्‍या एका ४२ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०१८ पासून सुरु होता. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी हे ओळखीचे आहेत.
फिर्यादी या त्यांच्या पतीसमवेत रहात नाहीत, याचा गैरफायदा घेऊन आरोपींनी फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध जबरी संभोग (Physical Relation) केला.
धमकी देऊन फिर्यादी यांच्याबरोबर जबरदस्तीने अनैसर्गिक संभोग (Pune Crime) केला.
आरोपींनी धमकाविले असल्याने त्यांनी इतके दिवस फिर्याद दिली नव्हती. पोलीस उपनिरीक्षक भुजबळ तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Unnatural act with a 42 year old woman who living alone Koregaon Park police arrest Bharat Jethamal Gandhi and Dilip Pushkaraj Oswal

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा