Pune Crime | लग्नाच्या 3 महिन्यानंतर देखील पत्नी ‘हात’ लावू देत नव्हती, पतीच्या हाती लागला मोबाईल अन् ‘लगट’ करतेवेळीचा ‘पर्दाफाश’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यात एका लग्नानंतर विचित्र घटना घडली आहे. लग्न झाल्यानंतरही पत्नी शरीरसंबंधाला नकार (wife refused to have physical relation) देत होती. मात्र तीन महिन्यानंतर पत्नीच खरं बिंग फुटलं आहे. पतीने पत्नीचा मोबाईलमधील फोटो तपासल्यानंतर पत्नी धक्का बसला. त्याने थेट कोर्टात धाव (husband went court) घऊन पत्नीने आपली खरी ओळख लपवून (gender identity) आपली फसवणूक (Cheating) केल्याचा दावा केला. तर दुसरीकडे पत्नीने पती छळ करत असल्याचा गुन्हा पुण्यातील (Pune Crime) पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण ?
आरोपी 23 वर्षीय तरुणीचे पुण्यातील एका तरुणासोबत 2020 मध्ये लग्न झाले होते. तरुणाचा पुण्यात दुग्ध व्यवसाय (Dairy business) आहे तर तरुणी गृहीणी आहे. लग्नानंतर या दोघांमध्ये सर्व काही ठीक नव्हतं. लग्नानंतर पत्नी शरीरसंबंध ठेवण्यास नकार देत होती. परंतु पतीने तिला सांभाळून घेत नवीन असल्याने तिला वेळ दिला पाहिजे असा विचार करुन तिला त्रास दिला नाही. परंतु लग्नानंतर तीन महिन्यांनी पत्नी माहेरी जाऊन आल्यानंतर पत्नीचं खरं बिंग फुटलं. पतीने तिचा मोबाईल तपासला असता मोबाईलमधील तिचे फोटो आणि चॅटींग वाचून पतीच्या पायाखालची जमीनच सरकली.

पत्नीचे खरं रुप समोर आल्यानंतर त्याने थेट कोर्टात धाव घेतली.
पतीने कोर्टात दावा केला आहे की, संबंधित महिला ही समलैंगिक (Gay) आहे.
तसेच फिर्यादीने महिलेच्या मोबाईलमध्ये अन्य एका तरूणीसोबत शरीरसंबंध लगट फोटो पाहिले आहेत.
त्यामुळे पत्नी समलैंगिक असेल तर विवाह कायदेशीर मानता येणार नाही.
त्यामुळे लग्न रद्द करण्यासाठी तरुणाने कौटुंबिक न्यायालयात (family court) धाव घेतली आहे.

 

पत्नीची पती विरोधात तक्रार

पतीने कोर्टात धाव घेतल्यानंतर पत्नीने आपला पती आणि सासरच्या मंडळीविरोधात छळाचा आरोप (Pune Crime) करत गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
पैशांसाठी पती आणि सासरचा लोकांनी आपला छळ केल्याचे संबंधीत महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
या गुन्ह्यात कोर्टाने आरोपी पतीला अटकपूर्व जामीन मंजूर (Pre-arrest bail granted) केला आहे.

Web Titel :- Pune Crime | wife refused to have physical relation by hiding her gender identity truth revealed after 3 months

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Maandhan Yojana | 55 रुपये खर्च केल्यास दरमहा बँक अकाऊंटमध्ये येतील 3000 रुपये, जाणून घ्या पूर्ण स्कीम

Home Remedies of Stress Relief | स्ट्रेसमुळे प्रभावित होत असेल वैयक्तिक जीवन, तर ‘हे’ 5 घरगुती उपाय उपयोगी ठरतील; जाणून घ्या

NDA Cadet Dies in Pune | पुण्यातील एनडीएमध्ये प्रशिक्षणादरम्यान मालदीवच्या कॅडेटचा मृत्यू