Homeक्राईम स्टोरीPune Crime | २० वर्ष एकत्र राहिल्यानंतर महिलेची फसवणूकीची तक्रार; पोलिसांनी ५४...

Pune Crime | २० वर्ष एकत्र राहिल्यानंतर महिलेची फसवणूकीची तक्रार; पोलिसांनी ५४ वर्षाच्या नागरिकावर केला बलात्काराचा गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | गेली २० वर्षे ते एकत्र राहत होते. त्यांच्यात काही कारणाने वाद झाले. त्यानंतर महिलेने आता लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) आपल्यासोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवल्याची तक्रार चतु: श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) केली. त्यानुसार पोलिसांनी कर्नाटकातील (Karnataka) एका ५४ वर्षाच्या नागरिकावर बलात्काराचा (Rape) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

कोथरुडमधील ५० वर्षाच्या महिलेने चतु: श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ३५३/२२) दिली आहे.
हा प्रकार २००२ ते २६ मे २०२२ दरम्यान औंध येथे घडला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपीने फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीसोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले.
फिर्यादीस मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील (Sub-Inspector of Police Patil) तपास करीत आहेत.

 

 

Web Title : –  Pune Crime | Woman complains of cheating after 20 years together The police registered a case of rape against a 54 year old citizen

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News