Pune Crime | कंपनीत सोबत काम करणार्‍या तरूणीवर जडला जीव, जेवणासाठी घरी बोलावून केली भानगड अन्…

पुणे / वाकड : पोलीसनामा ऑनलाइन –  एकाच कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने तरुणीला घरी जेवण बनवण्यासाठी बोलावून घेत तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. पुण्यातील (Pune Crime) वाकड पोलीस ठाण्याच्या (Wakad Police Station) हद्दीत ही घटना घडली असून आरोपीला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार मार्च 2020 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत आरोपीच्या राहत्या घरी आणि रावेत येथील लॉज मध्ये घडला.

 

गणेश सुधाकर पारटकर Ganesh Sudhakar Partkar (वय-26 रा. थेरगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी 26 वर्षीय पीडित तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमांतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणी एकाच ठिकाणी नोकरीला (Job) आहेत. नोकरी करत असताना त्या दोघांमध्ये मैत्री झाली होती.

 

आरोपीने पीडित तरुणीला जेवण बनवण्याच्या बहाण्याने घरी बोलावून घेतले.
या ठिकाणी आरोपीने पीडित तरुणाला लग्नाचे आमिष (lure of marriage) दाखून तिच्या सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Pune Crime) ठेवले.
यानंतर आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून राहत्या घरी आणि रावेत येथील लॉजवर नेऊन जबरदस्तीने अत्याचार केले.

दरम्यान, पीडित तरुणीने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली. त्यावेळी आरोपीने दुसऱ्या मुलीसोबत लग्न केल्याची माहिती तरुणीला दिली.
हे ऐकून तरुणीला धक्काच बसला. यानंतर आरोपीने तिच्यासोबत पुन्हा जबरदस्ती करु लागला.
त्यावेळी पीडित तरुणीने त्याला विरोध केला असता, त्याने पीडितेला हाताने मारहाण (Beating) करुन तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले.
असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | young woman beaten and raped by colleague under lure of marriage in pune wakad police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Indian Railway | रेल्वे प्रवाशांसाठी सर्वात मोठा दिलासा ! भाडे कमी होण्यासह सुखकर होईल रेल्वे प्रवास

BSNL | स्वस्तात मस्त प्लान ! 36 रुपयांमध्ये डेटा, कॉलसह आणखी काही सुविधा, जाणून घ्या

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे भाव वधारले; जाणून घ्या आजचे दर

Avoid Cold-Cough | बदलत्या हवामानात सर्दी-खोकल्यापासून वाचण्यासाठी ‘या’ वस्तूंचे करा सेवन, जाणून घ्या