Pune Crime | प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून तरुणीला मारहाण, सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | प्रेमसंबंध तोडल्याच्या (Love Affair) रागातून एका तरुणीला बेदम मारहाण (Beating) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune Crime) उघडकीस आली आहे. तसेच आरोपीने तरुणीला सोशल मीडियावर (Social Media) फोटो व्हायरल करण्याची धमकी (Threat) दिली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) शकील जिलानी बागवान (Shakeel Jilani Bagwan) याच्या विरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

याबाबत एका तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी तरुणी यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. तरुणीने प्रेमसंबंध तोडल्याने (Breakup) शकील बागवान याला राग आला होता. त्यामुळे त्याने तरुणीला त्रास देण्यास सुरुवात केली. तिचा पाठलाग केला तसेच तिच्या घराजवळ येऊन तिला धमकावण्यास सुरुवात केली.(Pune Crime)

 

तरुणीने शकील सोबत प्रेम संबंध ठेवण्यास नकार दिल्याने चिडलेल्या शकील याने तिला बेदम मारहाण केली.
तसेच तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
घाबरलेल्या तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत शकील बागवान याच्या विरुद्ध फिर्याद दिली.
पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरुन शकील बागवान याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस नाईक धायगुडे (Police Naik Dhayagude) तपास करत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Young woman beaten up in anger over breaking up of love affair, threat to make photo viral on social media

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Petrol-Diesel Rates Reduced | केंद्र सरकारनंतर राज्याचा देखील मोठा निर्णय ! पेट्रोल आणि डिझेल आणखी स्वस्त, जाणून घ्या

 

Rajyasabha Election | राज्यसभेसाठी संभाजीराजे शिवसेना पुरस्कृत उमेदवार? शिवसेना फॉर्म्युल्यावर संभाजीराजेंमध्ये समझोता

 

Ajit Pawar On Raj Thackeray | राज ठाकरेंच्या सभेनंतर अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘राज ठाकरेंनी हवं ते म्हणावं, आम्हाला मात्र…’