Pune Crime | शेजारी राहणार्‍या तरुणाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार; लोणीकंद परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | घरात कोणी नसताना घरात शिरुन एका तरुणाने १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape In Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी एका २३ वर्षाच्या महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २४१/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी एका १९ वर्षाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कोलवडी येथे १३ मे रोजी दुपारी घडली. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्या शेजारी राहणार्‍यांचा भाचा आहे. फिर्यादी यांच्या घरात कोणी नसताना त्याचा गैरफायदा घेऊन त्याने फिर्यादी यांच्या १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर (Rape On Minor Girl In Pune) जबरदस्तीने शारीरीक संबंध (Physical Relation) ठेवले. पोलीस उपनिरीक्षक भदे तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Youth rapes minor girl; Incidents in Lonikand area of pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

EPFO | पीएफ खात्यासाठी ऑनलाईन नोंदवा नॉमिनी, ईपीएफओने सांगितली पद्धत; जाणून घ्या

 

Maharashtra Weather Forecast | महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता – IMD

 

Petrol-Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात वाढ; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या

 

Visceral Body Fat | व्हिसरल फॅट सर्वात धोकादायक ! जाणून घ्या कोणती चरबी तुमच्या शरीरात साठवली जाते

 

Pune News | पुण्यातील आजी आता 75 वर्षानंतर जाणार पाकिस्तानातील आपल्या घरी…हृदयाच्या कोपर्‍यात नेहमी होते रावळपिंडी