Pune District Planning Committee | पुणे जिल्हा नियोजन समितीवर सदस्य नियुक्त; 20 जणांचा समावेश

शिवाजीराव आढळराव पाटील, हर्षवर्धन पाटील, भीमराव तापकीर, बाळा भेगडे, गणेश बिडकर, योगेश टिळेकर, आशा बुचके यांचा समावेश

पुणे : Pune District Planning Committee | पुणे जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित तसेच विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे आणि बाळासाहेबांची शिवसेना गटाशी संलग्न असलेल्या शिवसेनेच्या आजी माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य तसेच पदाधिकारी यांना या समितीवर नियुक्त करण्यात आले आहे.

संजय (बाळा) विश्वनाथराव भेगडे (Bala Bhegade), योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) या माजी आमदारांचा तसेच प्रविण काळभोर, वासुदेव काळे, आशा बुचके (Asha Buchake), गणेश बिडकर (Ganesh Bidkar) यांचा समिती सदस्यांत समावेश आहे. विधी मंडळातून भिमराव धोंडिबा तापकीर Bhimrao Tapkir ( धनकवडी, ता. हवेली) आणि राहुल सुभाष कुल Rahul Kul (राहु, ता. दौंड) यांची नियुक्ती झाली. (Pune District Planning Committee)

जिल्हा नियोजनाचे पूर्वी ज्ञान असलेले नामनिर्देशित सदस्य शिवाजीराव आढळराव पाटील Shivajirao Adhalarao Patil (लांडेवाडी, पो. घोडेगाव, ता. आंबेगांव), हर्षवर्धन शहाजी पाटील Harshvardhan Patil (मु.बावडा, ता. इंदापूर), गणेश मधुकर बिडकर (सोमवार पेठ), विजय सोपान शिवतरे (सोपाननगर, सासवड, ता. पुरंदर) हे आहेत.

जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेले विशेष निमंत्रित सदस्य खालील प्रमाणे आहेत.

भगवान नारायण पोखरकर ( वराळे, ता. खेड), संजय (बाळा) विश्वनाथराव भेगडे, ( तळेगाव दाभाडे, ता. मावळ),
वासुदेव शंकरराव काळे, (शिवकुंज संस्कारनगरी, दौंड), आशा दत्तात्रय बुचके (पारुंडे, ता. जुन्नर),
राहुल बाबुराव पाचर्णे( बाबुरावनगर, ता. शिरूर), जीवन पांडुरंग कोंडे(केळवडे, ता. भोर), पांडुरंग मारुती कचरे
(काटेवाडी, ता. बारामती), विजय विष्णु फुगे (भोसरी, ता.हवेली), काळुराम आनंदा नढे (काळेवाडी),
प्रविण उत्तमराव काळभोर (कदमवाकवस्ती, हवेली), योगेश टिळेकर ( लक्ष्मी निवास, कोंढवा बु),
शरद गणपत हुलावळे (कार्ला, ता. मावळ), अलंकार बाळासाहेब कांचन (मु.पो. ऊरुळीकांचन),
अमोल बाळासाहेब पांगारे (वेळू, भोर)

Web Title :-  Pune District Planning Committee | Appointed Member on Pune District Planning Committee; Including 20 people

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Fire News | मंगळवार पेठेतील जुन्या बाजारातील दुकानांना आग; आगीत १० दुकाने भस्मसात

Nandurbar ACB Trap | दहावीचे मार्कशीट देण्यासाठी विद्यार्थ्याकडून लाच घेताना मुख्याध्यापक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Shehnaaz Kaur Gill | अभिनेत्री शहनाज गिलच्या विंटर लूकने चाहते थक्क; शेअर केले खास लूकमधील फोटो