Pune Ernakulam Train | पुणे-एर्नाकुलम दरम्यान विशेष गाड्या पूर्ववत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – (Policenama Online) – Pune Ernakulam Train – मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी तसेच श्रीगणेश महोत्सवाची अपेक्षित गर्दी लक्षात घेऊन पुणे ते एर्नाकुलम दरम्यान विशेष गाड्यांच्या (Pune Ernakulam Train) सेवा पुनर्संचयित करण्याचा निर्णय घेतला आहे. तपशिल खाली दिलेल्यानुसार –

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

पुणे – एर्नाकुलम विशेष अतिजलद साप्ताहिक
01150 विशेष दि. ११.७.२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत
पुणे येथून दर रविवारी सकाळी १८.४५ वाजता सुटेल आणि एर्नाकुलम येथे
दुसर्‍या दिवशी २१.५५ वाजता पोहोचेल.

01149 विशेष दि. १३.७.२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत एर्नाकुलम येथून
दर मंगळवारी ०२.१५ वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५.५० वाजता पोहोचेल.

Pune Municipal Corporation | 23 गावांतील मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने केली अधिकार्‍यांची नियुक्ती

थांबे :
पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड, मडगाव, कारवार, कुंडापुरा, उडुपी, मंगळुरू जंक्शन, कासारगोड, कन्नूर, थलासेरी, कोझिकोड, तिरुर, शोरानूर जंक्शन, थ्रिसूर.

संरचना –
१ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, ६ द्वितीय आसन श्रेणी.

आरक्षण :-
पूर्णतः आरक्षित विशेष गाडी क्रमांक 01150 चे सामान्य शुल्कासह बुकिंग दि. ४.७.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे व www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

या विशेष ट्रेनच्या ठिकाणांच्या तपशीलवार वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप NTES app डाउनलोड करा.

केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.

प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ Covid-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

Web Titel : Pune Ernakulam Train service resumes big relief to passengers

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Kisan | खुशखबर ! ‘या’ दिवशी शेतकर्‍यांच्या खात्यात येतील 2,000 रुपये; येथे चेक करा यादीत तुमचे नाव आहे किंवा नाही 

Survey | 60% कर्मचार्‍यांना वाटते पगार थोडा कमी मिळाला तरी चालेल पण काम करण्याचे स्वातंत्र्य असावे : सर्वे 

Paytm Cash Earning | खुशखबर ! Paytm देणार 50 कोटी रुपयांचा ‘कॅशबॅक’, जाणून घ्या का घेतला गेला निर्णय आणि कुणाला मिळणार लाभ?