Pune Ex-Serviceman | आजी, माजी सैनिकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने वेल्हे येथे 7 जून रोजी तालुकास्तरीय बैठक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Ex-Serviceman | आजी, माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गठित वेल्हा तालुकास्तरीय (Velhe Taluka) समितीची बैठक वेल्हे तहसील कार्यालय (Velhe Tehsil Office) येथे ७ जून रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. (Pune Ex-Serviceman)
आजी, माजी सैनिकांनी तालुकापातळीवरील अडीअडचणी असल्यास वेल्हे तहसिलदार कार्यालयामध्ये
बैठकीच्या दिवशी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल (नि.) एस. डी. हंगे (Lt. Col. (Retd.) S. D. Hange) यांनी केले आहे. (Pune Ex-Serviceman)
Web Title : Pune Ex-Serviceman | Taluka level meeting on June 7 at Velhe in response to Aji, ex-servicemen’s queries
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा