Pune Fire News | पुण्यातील कर्वेनगर परिसरात मोठी आग, अग्नीशमन दलाच्या 4 गाड्या रवाना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Fire News | पुण्यातील कर्वेनगर परिसरातील दुधाने लॉन्सजवळील (Dudhane lawns in Karve Nagar Pune) गॅरेजला मोठी आग लागली आहे (Fire In Garage Karve Nagar). धुराचे लोळ हवेत मोठया प्रमाणात पसरत आहेत. आग लागल्याची वर्दी अग्नीशमन दलाला (Pune Fire Brigade) मिळाली असून अग्नीशमन दलाच्या 4 गाडया आणि 2 वॉटर टँकर घटनास्थळी रवाना झाले आहेत. (Pune Fire News)

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास दुधाने लॉन्स जवळील गॅरेजला आग लागली आहे. धुराचे लोळ हवेत मोठया प्रमाणात पसरत असून आग ही मोठी असल्याची माहिती समोर आली आहे. (Pune Fire News)

 

अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले आहेत.

 

Advt.

 

Web Title :  Pune Fire News | Big fire in Karvenagar area of ​​Pune, 4 vehicles of fire brigade dispatched

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा