Pune Fire News | पुण्याच्या बाणेर येथील भारतीय विज्ञान शिक्षा व अनुसंधान संस्थेत भीषण आग, अग्नीशमन दलाचे 5 बंब घटनास्थळी

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Fire News | बाणेर (Baner) येथील भारतीय विज्ञान शिक्षा व अनुसंधान संस्थेच्या (Indian Institute of Science Education and Research, Pune) इमारतीला भीषण आग (Pune Fire) लागल्याची घटना घडली आहे. आग मोठ्या प्रमाणात असून, घटनास्थळी 5 अग्निशमन दलाच्या (fire brigade) गाड्या दाखल झाल्या आहेत. दरम्यान दोघे किरकोळ जखमी झाल्याची माहिती समजते. यबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. Pune Fire News | fire breaks out inside indian institute of science education and research pune update

बाणेर भागात Indian Institute of Science Education and Research, Pune चा मोठा परिसर आहे. त्याची बहुमजली स्वतंत्र इमारत आहे. दरम्यान या इमारतीत रिसर्च केले जातात. विध्यार्थ्यांना शिकवले देखील जाते. दरम्यान, आज दुपारी अचानक येथे आग लागली. ही माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या फायबर बंब दाखल (Pune fire brigade) झाले. पण आग मोठ्या प्रमाणात असल्याने आणखी गाड्या मागवण्यात आल्या आहेत. त्यानुसार आतापर्यंत 5 फायबर बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात धूर झाल्याने आगीवर नियंत्रण (Fire control) मिळण्यास अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले आहे. आग नेमकी का लागली हे समजू शकलेले नाही. पण, आग मोठ्या प्रमाणात आसल्याचे कळते. यात दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.

Web Title : Pune Fire News | fire breaks out inside indian institute of science education and research pune update

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Gold Price Today | सोने-चांदी झाले महाग, तरी सुद्धा रेकॉर्ड लेव्हलपेक्षा 7,590 रुपये स्वस्त, चेक करा 10 ग्रॅमचा भाव

Mumbai-Nashik Highway | मुंबई-नाशिक महामार्गावर टोमॅटोचा ट्रक उलटला; 20 टन टोमॅटोचा महामार्गावर खच, वाहतूक विस्कळीत (व्हिडिओ)

Dandruff | तुमच्या मुलांच्या डोक्यात कोंडा झाला आहे का? ‘हे’ सोपे घरगुती उपाय